आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 128 8000 10000 9000 पाटन — क्विंटल 3 3000 4000 3500 श्रीरामपूर — क्विंटल 15 8500 10000 9000 राहता — क्विंटल 3 7000 10000 8500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 138 8000 10000 9000 पुणे लोकल […]

आता ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतात जाणे बंधनकारक होणार…

शेतात न जाताही घरात तसेच दुसऱ्या गावातून ई-पीक पाहणी करण्याची सुविधा शेतकऱ्याला असून शेतात जाण्याची बंधन नाही.  परंतु पुढील खरीप पासून प्रत्यक्ष गट क्रमांकात 50 मीटरच्या आत गेल्याशिवाय ई-पीक पाहणी करता येणार नाही.  या बदलाबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. तलाठी ऐवजी शेतकऱ्यांना थेट भ्रमणध्वनीद्वारे  ई पीक पाहणी […]

ब्लोअर विकणे आहे.

🔰 ६०० लिटर इटालियन मेक ब्लोअर विकणे आहे . 🔰 खूप कमी वापर झालेला आहे. 🔰 डाई फार्म पंप, डबल फॅन आहे.

गासाचे बेने मिळेल.

◆ऑस्ट्रेलियन फुल्ल रेड निपेर 80पैसे ला 1 डोळा (बीट क्रॉस) 18%प्रोटीन ◆सुपर निपेर -80 पैसे ला 1 डोळा(ऊस मका ज्वारी क्रॉस) 9.5%प्रोटीन ◆बांगलादेश हाल्फ रेड निपेर -80 पैसे 1 ला डोळा(बीट आणि मका क्रॉस) 14%प्रोटीन ◆ 4G बुलेट 80पैसे ला 1 डोळामका क्रॉस 18% प्रोटीन ◆स्मार्ट निपेर 1 RS ला 1 डोळा18-22% प्रोटीन ◆ mcn […]

कांदा उत्पादकांना दिलासा, कांदा अनुदानाचे ८५ कोटी रुपये वितरित…

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या कांदा अनुदान योजनेतील अनुदानापैकी 85 कोटी एक लाख रुपयांची रक्कम वितरित करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आधी वित्त विभागाने मंजूर केलेल्या 452 कोटी 25 लाख रुपयांपैकी 692 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.  अनुदान रकमेपैकी तांत्रिक बाबींमुळे नाकारलेल्या 24 कोटी 92 लाख 19 हजार 762 रुपये देणे बाकी […]