आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3968 1500 4800 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10878 2500 4500 3500 हिंगणा — क्विंटल 3 2500 4000 4000 धुळे लाल क्विंटल 188 705 4200 3000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 309 1500 […]

हे एक मशीन शेतातील सर्व प्रकारचे दगड काढेल, पीक उत्पादन वाढेल, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये…

डोंगराळ भागातील शेतकर्‍यांसाठी स्टोन वेकर मशीन अत्यंत फायदेशीर आहे. या यंत्राच्या साहाय्याने येथील शेतकरी आपले शेत व्यवस्थित स्वच्छ करू शकतात आणि पिकांचे अधिक उत्पादन घेऊ शकतात. स्टोन पिकर मशिनच्या सहाय्याने शेतकरी शेतातील सर्व प्रकारचे दगड एकाच वेळी बाहेर काढू शकतात. देशातील विविध राज्यांतील शेतकरी विविध प्रकारची पिके घेतात. त्याचबरोबर शेतीची साधने शेती सुलभ करण्यात महत्त्वाची […]

पपई रोपे विकणे .

🔰 आमच्याकडे १५ नंबर पपईची (वायरस फ्री) 🌱🌱रोपे मिळतील, 🔰 तसेच पपई लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांची बुकिंग चालू आहे. 🔰 ( टिप – पपई लावणी पासून ते काडणी पर्यंत मार्गदर्शन मिळेल ) * वायरस फ्री पपई 🌱🌱* योग्य दरात मिळतील* भरगोस उत्पादन 🔰 पॉलिथिन बॅग मधील दर्जेदार व खात्रीशीशीर रोपे होलसेल दारात पोहोच मिळतील. 

कष्ट आणि प्रयोगशीलता हेच धन, वाचा सविस्तर ..

नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्याच्या पश्चिम भागातील काजवा व काजळी नदीच्या संगमावर वसलेले कारसूळ हे गाव आहे.  पत्री सरकारच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी गावाला भेट दिल्याच्या आठवणी ग्रामस्थ सांगत असतात.  गाव तसं छोटे आहे.  लोकसंख्या 2619 एवढी आहे.  मात्र शेतीत प्रयोगशील, सामाजिक, राजकीय अध्यात्मिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे. पारंपरिक हंगामी पिके गावात होतात. सन 1973 […]

केळी विकणे आहे.

◼️ आमच्याकडे उत्तम प्रतीची केळी विक्रीसाठी उपलब्ध आहे. ◼️ संपूर्ण माल ४ ते ५ टॅन आहे.

गाई विकणे आहे .

🔰 वेत दुसरे. 🔰टाईम 10/15 दिवस. 🔰 दुध 18+/22+लिटर. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/WhatsApp-Video-2023-11-10-at-11.22.43.mp4

७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील दुष्काळ स्थितीत जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेल्या 960 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.  या महसूल मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले आहे. मंत्रालयातील  वॉर रुम येथे मदत पुनर्वसन व […]