कांद्याच्या भावावर कशाचा दबाव ? वाचा सविस्तर ..

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन पेंडच्या वायद्यामध्ये शुक्रवारपासून नरमाई आली आहे . सोयाबीनचे वायदे 13.50 डॉलर प्रतिबुशेल्सवर  होते.  तर सोयापेंडचे  वायदे 450 डॉलर प्रति टनावर आले होते.  आंतरराष्ट्रीय बाजारात सलग तीन आठवडे सुधारणा दिसल्यानंतर मागील दोन दिवसांमध्ये नरमाई आली.  तर देशातील बाजारातही सोयाबीनची भाव पातळी नरमली होती.  आज बाजारात सोयाबीनला प्रती क्विंटल 4700 ते 5000 […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस सावनेर — क्विंटल 1200 7000 7000 7000 मारेगाव एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1094 6950 7200 7050 उमरेड लोकल क्विंटल 228 7100 7210 7150 वरोरा लोकल क्विंटल 300 7100 7300 7200 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 100 7000 7350 7200 काटोल लोकल […]

ज्वारीसाठी रब्बीचा विमा एक रुपयात, 30 नोव्हेंबरची मुदत..

जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी पिकासाठी विमा काढण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.  खरीप पिक विम्याप्रमाणेच  रब्बी पिकासाठी देखील शेतकऱ्यांचा हिस्सा शासनाकडून दिला जाईल. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे.  या विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे  प्रभारी कृषी अधिक्षक कृषी अधिकारी रवी शंकर चलवंदे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढला […]

पोल्ट्री व्यावसायिकांसाठी समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर हेल्पलाइन यंत्रणा उपलब्ध ..

जिल्हास्तरावर शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या कुक्कुटपालकांच्या समस्यांचे निवारण होत नव्हते.  अशी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नव्हती.अशा प्रकारची यंत्रणा जिल्हास्तरावर असावी ,याकरिता कुक्‍कुट व्यवसायांनी पाठपुरावा केला होता.  त्याचीच दखल घेत 1962 तसेच १८००२३३३०४१८ असे दोन टोल फ्री क्रमांक आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. राज्यात शेती पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय वाढीस लागला आहे.  तब्बल नऊ लाखापेक्षा शेतकरी […]