आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा बारामती लाल क्विंटल 329 1000 3700 2500 लासलगाव लाल क्विंटल 1668 3001 4747 4500 पुणे लोकल क्विंटल 7291 2000 4000 3000 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 2000 4000 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 277 1000 3500 2250 मंगळवेढा लोकल क्विंटल 367 […]
केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे अनुदान वाटपात बदल, सूक्ष्म सिंचनाचा 7 ऐवजी 3 वर्षात लाभ..
तुषार संचाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला आता सातऐवजी तीन वर्षात पुन्हा लाभ देण्यास मान्यता दिली.ऑटोमेशनला अनुदानाच्या कक्षेत आणले.सूक्ष्म सिंचन राबवण्यात राज्य आघाडीवर आहे. अनेक पिकांना ‘फ्लड’पद्धतीने आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी दिले जात.असल्याने पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती कृषी क्षेत्रासाठी आवश्यक बनली आहे. अशा परिस्थितीत केंद्राच्या बदललेल्या धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होईल. केंद्राच्या […]
सर्व प्रकराची फळांची रोपे मिळतील .
🔰 आमच्याकडे मोसंबी ,सीताफळ,आंबा ,पेरू ,डाळींब छाटणी करून मिळेल. 🔰 तसेच कलम करून मिळेल .
ट्रॅक्टर विकणे आहे.
🔰 POWERTRAC EURO 28HP, 🔰 मॉडेल 2022, 🔰तास फक्त 420 न्यू ब्रँड ट्रॅक्टर देणे आहे. 🔰 ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल.
विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”
उत्तर महाराष्ट्र सह राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली आहे. आज विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात जोरदार वारे विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत […]