आता वैज्ञानिकांची ही खास पद्धत शेळ्या – मेंढ्यांना थंडीपासून वाचवणार, वाचा सविस्तर ..

हिवाळ्यात शेळ्या-मेंढ्या सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याच क्रमाने शेळ्या-मेंढ्यांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून केंद्रीय शेळी संशोधन संस्थेने (सीआयआरजी) शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी खास शेड तयार केले आहे. शेतीसोबतच पशुपालनातूनही शेतकरी नफा कमावत आहेत. पशुपालनामधील सर्वात महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे मेंढी-बकरी पालन. कारण त्याच्या दूध आणि मांसाला बाजारात सर्वाधिक मागणी आहे. अशा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4499 1500 4600 3000 अकोला — क्विंटल 1027 2500 4000 3500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10693 2700 4300 3500 दौंड-केडगाव — क्विंटल 523 2000 5000 3700 हिंगणा — क्विंटल 2 2500 2500 2500 अकलुज […]

केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यातबंदीची कुऱ्हाड..

केंद्र सरकारने अखेर आपल्या भात्यातील हुकमी अस्त्र बाहेर काढून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माती करणारा निर्णय घेतला आहे.  कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे ही बंदी  31 मार्च पर्यंत लागू राहणार आहे. कांद्याचे दर पाडण्यासाठी कांदा निर्यातीवर 40% शुल्क, नंतर किमान निर्यात मूल्यात प्रचंड वाढ असे निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीवर सरसकट बंदी घातली […]

E Stim+

𝙀- 𝙎𝙩𝙞𝙢+* ✅*भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधन कार्यक्रमांतर्गत संशोधन केलेले शंभर टक्के द्रवरूप सेंद्रिय जैविक जिवाणू घटक सहित असलेले पेटंट प्राप्त उच्च प्रतीचे औषध प्रथमच आपल्या शहरात.* ✅एकात्मिक पीक पोषणवर्धक व जमिनीची शक्ती वाढवण्यासाठी* 𝙀- 𝙎𝙩𝙞𝙢+* in one Organic Liquid nutrient*सेंद्रिय खत सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. *𝙀- 𝙎𝙩𝙞𝙢+*यामध्ये पिकांसाठी आवश्यक सर्व 👍प्रमुख अन्नद्रव्य […]

ऊस रस ,सिरप, साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी ,वाचा सविस्तर

देशभर असलेली ऊसाची कमतरता लक्षात घेऊन साखरेच्या उत्पादनावर आणि दरावर त्याचा परिणाम होणार असल्यामुळे केंद्र सरकारने ऊसाच्या रसापासून तसेच सिरप पासून इथेनॉल तयार करण्यास गुरुवारी बंदी घातली परंतु मुळी पासून इथेनॉल निर्मिती करण्यास मुभा कायम ठेवण्यात आली आहे.  सर्व साखर कारखान्यांना डिस्टिलरींना तसे आदेश देण्यात आले आहेत. साखरेचे उत्पादन, विक्री व साठा नियंत्रण करण्यासाठी व […]