आजचे ताजे बाजारभाव .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/बाजारभाव.webp)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 16240 700 4000 2000 अकोला — क्विंटल 845 1000 2500 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 17398 1600 2900 2250 खेड-चाकण — क्विंटल 300 1500 3500 3000 दौंड-केडगाव — क्विंटल 3650 1000 3000 2300 हिंगणा […]
इथेनाॅलसाठी मक्याला मागणी वाढण्याची शक्यता, वाचा सविस्तर …
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/इथेनाॅलसाठी-मक्याला-मागणी-वाढण्याची-शक्यता.webp)
मागील काही महिन्यापासून देशातील बाजारात मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे निर्यात कमी होत आहे पण देशातील मक्याचा वापर वाढल्याने मागणी चांगली राहू शकते. त्यातच इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज असून याचा आधार मका बाजारालाही मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील मका उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज असून मागील […]
बोकड विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/बोकड-विकणे-आहे.webp)
🔰 टॉप कॉलिटी फुल साइज बिटल बोकड विकणे आहे. 🔰 पाच महिन्याचा आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/410373060_225924807118549_6487042606597620754_n.mp4
येत्या २५ डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/येत्या-२५-डिसेंबरपासून-‘कोयता-बंद-आंदोलन-करण्याचा-इशारा.webp)
राज्यातील सर्व ऊस तोडणी कामगारांना तोडणी साठी प्रति टन 410 रुपये देण्यात यावेत अशी मागणी ऊस तोडणी कामगारांच्या सर्व संघटनांनी राज्य सहकारी साखर कारखान्यांना महासंघाकडे केली आहे. मात्र हा दर देण्यास साखर महासंघाने असमर्थता दर्शवली आहे . त्यामुळे ही मागणी येत्या दहा दिवसात पूर्ण करावी अन्यथा येथे 25डिसेंबर पासून कोणता ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा […]