आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस संगमनेर — क्विंटल 140 5500 7000 6250 सावनेर — क्विंटल 2700 6600 6625 6625 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 365 6000 6900 6750 अकोला लोकल क्विंटल 95 5780 7011 6395 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 118 6964 7550 […]

जमिन मोजणीचा नकाशा मिळणार घरबसल्या ऑनलाईन ..

भूमी अभिलेख विभागाने ई मोजणी ही संगणक प्रणाली अद्यावत केली असून आता ई मोजणी 2.0 ही नवीन प्रणाली आणली आहे . यामध्ये जमीनधारक स्वतः मोजणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.  तसेच मोजणीची फी सुद्धा ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  यासह मोजणी अर्जाबाबतची प्रगती अर्जदाराला एसएमएस द्वारे कळणार आहे. यासह जमीन मोजणीच्या नकाशाची प्रत […]

गाई विकणे आहे.

🔰 सहा दात कारवड विक्रीसाठी आहे. 🔰 पंधरा वीस दिवस बाकी आहेत.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वादळी पावसाने, नऊ लाख 75 हजार हेक्टर च्या नुकसानीसाठी ,1851 कोटी रुपये वितरित करण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 1851 कोटी रुपयांची मदत तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली . सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते हा विरोधकांचा आरोप फेटाळून लावताना गेल्या दीड वर्षात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना 44000 कोटींची विक्रमी मदत देण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला. […]