आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6307 500 3500 1800 अकोला — क्विंटल 920 1000 2400 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2914 650 2800 1325 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12834 1400 2400 1900 खेड-चाकण — क्विंटल 400 1000 2400 1800 […]
केंद्र सरकार इथेनॉल निर्बंधांचा आढावा १५ जानेवारीला घेणार..
इथेनॉलकडे साखर वळविण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध कायमस्वरूपी नाहीत. येत्या 15 जानेवारीला पुन्हा आढावा घेतला जाईल अशी ग्वाही केंद्र सरकारने साखर उद्योगांना दिली आहे. इंडियन शुगर मिल्स अॅण्ड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (इस्मा) दिल्लीतील वार्षिक सर्व साधारण सभेला केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सचिव चोप्रा यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणात्मक वाटचालीवर प्रकाश टाकला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, […]
भेंडी बियाणे विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची f१ भेंडी राणी व लावण्या २० या दोन भेंडीच्या जातीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 २५० ग्रॅम पॅकेट मध्ये उपलब्ध . 🔰 गडद हिरवा रंग . 🔰 भरघोस उत्पन्न देणारे वान. 🔰 व्हायरस फ्री उत्पादन. 🔰 उत्तम निर्यात गुणवत्ता .
मशीन विकणे आहे.
🔰 आमच्याकडे बाजरी ,हरभरा ,ज्वारी , मुग आदी धान्य करण्याची मशीन विक्रीसाठी आहे. 🔰 मशीन ही ३ वर्ष वापरली आहे.
गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान – राधा कृष्ण विखे पाटील..
राज्यातील सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री रामकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार असून त्यासाठी फॅट एसएनफची मर्यादा ठरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर 34 रुपये दर द्यावा असे आदेश दिले होते, […]