आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 340 500 2200 1500 कोल्हापूर — क्विंटल 9227 500 2000 1400 अकोला — क्विंटल 960 1400 2200 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1377 100 1800 950 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 433 2000 3000 2500 मुंबई – […]

राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार; लागवडीसाठी भरघोस अनुदान…

कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे . बांबू लागवड हा त्यासाठी चांगला पर्याय आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात येत्या काळात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले. आज पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  […]

बोअरवेल मारून मिळेल.

🔰 आमच्याकडे विहिरीमध्ये आडवे बोअर 2.5 इंची व 3 इंची काम करून मिळेल. 🔰 विहिरीत २०० ते २५० फुटांपर्यंत बोअरवेल्स मारून मिळेल.

५ रुपये दूध अनुदानासाठी गाईंना एअर टॅग करणे गरजेचे, वाचा सविस्तर….

राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रति लिटरला पाच रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.  मात्र अनुदान थेट बँक खात्यावर जमा करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी (एअर टॅग बिल्ला) संलग्न असणे आवश्यक असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या होणाऱ्या एअर टॅग संलग्नतेचे काम पूर्ण झाल्यास पहिल्या […]

टोमॅटो बियाणे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे हायब्रीड टोमॅटो एडीवी 575 या उन्हाळी टोमॅटोचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 अधिक तापमानातही दमदार उत्पन्न देणारे वाण.