आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 305 500 2300 1500 कोल्हापूर — क्विंटल 4798 500 2800 1500 अकोला — क्विंटल 1160 1200 2000 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1524 300 1900 1100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 550 2000 2500 2250 मुंबई – […]
Maize Market : इथेनॉलसाठी वाढती मागणी आणि पशुखाद्यासाठीचा उठाव यामुळे मका बाजाराचे समीकरण बदलले. वाचा सविस्तर…

दुष्काळामुळे मक्यासह इतर धान्याचे घटलेले उत्पादन इथेनॉलसाठी वाढती मागणी आणि पशुखाद्यासाठी चा उठाव यामुळे मका बाजाराचे समीकरण बदललेले आहे . देशभरातील बाजारात आता मक्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत . पुढील काळात मग त्याचा उठाव आणखीन वाढवून भावही सुधारू शकतात अशी स्थिती सध्या आहे. मक्याच्या भावात ऑक्टोंबर पासून 20% ने वाढ झाली असून देशातील मक्याचे भाव […]
कोथींबीर विकणे आहे.

✅ आमच्याकडे उत्तम प्रतीची कास्ती कोथींबीर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 📌 संपूर्ण माल दीड एकर आहे.
पाट , बोकड विकणे आहे.

🔰 पिवर शिरोही जातीचे पाट बोकड विकणे आहे. 🔰 वय 8 महिन्यांचे आहे. 🔰 पाट गाबन आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Video-2024-01-16-at-12.16.401.mp4
केंद्र सरकार तूर खरेदी करणार, बाजारभाव अकरा हजारावर जाण्याची शक्यता…

यावर्षी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे . अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने आठ ते दहा लाख तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात तुरीचे दर 11 हजाराचा टप्पा घाटण्याची शक्यता व्यापारी व अभ्यासकांनी वर्तवली […]