Reduction in fertilizer subsidy : भारतात चालू आर्थिक वर्षात खत अनुदान 30-34 % टक्क्यांनी घसरून 1.8 लाख कोटी रुपये होऊ शकते ..
जागतिक किमतीतील घसरणीमुळे आणि युरियाच्या कमी आयातीमुळे सरकारचे खत अनुदानबिल चालू आर्थिक वर्षात 30-34% ने घटून ₹1.7-1.8 लाख कोटींवर येण्याची शक्यता आहे,”खत मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की भारतात पुरेसा साठा असल्याने खताची उपलब्धता आहे. “भारतात किमतीत घट झाल्यामुळे यावर्षी सबसिडी कमी अपेक्षित आहे. सबसिडी कमी करण्यासाठी आम्ही किरकोळ किमती वाढवल्या नाहीत, सबसिडी बिल अंदाजे ₹ […]
आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4926 500 2500 1500 अकोला — क्विंटल 175 1200 2000 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1549 300 1700 1000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 350 1750 2500 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10924 1500 […]
India’s sugar production fell : भारतातील १ ऑक्टोबर ते 15 जानेवारी मधील साखर उत्पादन 7% ने घसरले, वाचा सविस्तर …
1 ऑक्टोबर ते 15 जानेवारी दरम्यान भारतीय कारखान्यांनी 14.87 दशलक्ष मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 7% कमी आहे, कारण प्रमुख उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील उत्पादन कमी आहे, असे एका आघाडीच्या उद्योग संस्थेने बुधवारी सांगितले. महाराष्ट्राचे साखर उत्पादन 6.09 दशलक्ष टनांवरून 5.1 दशलक्ष टनांवर आले, तर कर्नाटकचे उत्पादन 12.7% घसरून 3.1 […]
बैल विकणे आहे .
✅ शेतीतील सर्व कामासाठी उत्तम आहे. ✅ बैल गरीब आहे. ✅ चारदाती आहे.
सोलर इन्सेक्ट ट्रॅप मिळेल .
🔰 टोमॅटो🍅 पिकात पंचर करणारी पतंग,नाग आळी व 🍆 पिकातील फळ पोखरणारी आळी तसेच सर्व प्रकारची फळ भाजीपाला पिकातील रस- शोषक कीटक प्रादुर्भाव नियत्रंण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान.. 🔰 संपूर्ण ऑरगॅनिक स्वयंचलित सोलर उपकरण जे पिकांचे नुकसान होऊ देत नाही.. 🔰 फवारणी खर्च 70% ते 80% कमी होतो..
Elections Impact On Farmer : जगभरात होणाऱ्या निवडणुकांचा शेती आणि शेतमालाच्या दरावर होणार परिणाम,वाचा सविस्तर.
तब्बल 64 देश यावर्षी निवडणुकीला सामोरे जात आहेत. निवडणुकीच्या काळात ग्राहकांना महागाईला सामोरे जावे लागणार नाही, म्हणून सर्व देशातील सरकार घेत आहेत काळजी . तर युरोपियन युनियन सह विविध देशांमध्ये शेतमालाचे दर दबावत आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावर आहे. सध्या शेतकऱ्यांचे जर्मनीमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या मुळाशी खालील प्रमुख कारणे आहेत ,वाढता उत्पादन खर्च, […]