आजचे ताजे बाजारभाव .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/बाजारभाव.webp)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा पात राहता — नग 500 15 15 15 हिंगणा — क्विंटल 2 2000 2500 2500 सोलापूर लोकल नग 743 300 600 400 जळगाव लोकल क्विंटल 3 4000 4000 4000 भुसावळ लोकल क्विंटल 1 2000 2000 2000 शेतमाल : आले अकलुज — […]
Increase in wheat : या वर्षी गव्हाचे उत्पादन चांगले राहण्याची शक्यता , जाणून घ्या सविस्तर …
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/या-वर्षी-गव्हाचे-उत्पादन-चांगले-राहण्याची-शक्यता-जाणून-घ्या-सविस्तर-.webp)
यावर्षी देशातील गव्हाचे उत्पादन चांगले राहण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबरपासून सुरू झालेले मुख्य रब्बी (हिवाळी) पीक गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाब हे गव्हाच्या क्षेत्राखाली सर्वाधिक क्षेत्र असणारी तीन राज्ये आहेत.पेरणीच्या आकडेवारीनुसार, गव्हाचे अधिक क्षेत्र व्यापले गेले आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 पीक वर्षाच्या (जून-जुलै) चालू रब्बी हंगामाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गहू पिकाखालील […]
कोण-कोणत्या पीक उत्पादनात मधमाशांमुळे 5 ते 40 टक्क्यांची वाढ होते? जाणून घ्या सविस्तर …
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/कोणत्या-पीक-उत्पादनात-मधमाशांमुळे-5-ते-40-टक्क्यांची-वाढ.webp)
आहारातील एक तृतीयांश भाग पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळतो. पीक उत्पादनात 5 ते 40 टक्क्यांची वाढ ही मधमाशांमुळे (Bees) होणाऱ्या परागीभवनाद्वारे होते. त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील (Dr. C. S. Patil) यांनी मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे . मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन या विषयावरील परिसंवादात यशवंतराव […]
Crop compensation : पिकाची नुकसानभरपाई मिळत नसेल तर करू शकता या नंबरवर कॉल , पहा सविस्तर …
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/पिकाची-नुकसानभरपाई-मिळत-नसेल-तर-करू-शकता-या-नंबरवर-कॉल.webp)
पिक विमा काढताना विमा कंपन्या मोठमोठे आश्वासने देतात, मात्र नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांची नासाडी झाली की, अनेक वेळा कंपन्या दावे देताना शेतकर्यांना अनेक वेळा हेलपाटे घालायला लावतात आणि औपचारिकतेच्या नावाखाली त्रास देतात. शेतकऱ्यांच्या अशाच समस्या लक्षात घेऊन , कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय कडून पीक विमा दाव्यांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक जारी करण्यात […]
खरबूज विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/kharpus-vikane-ahe.webp)
✅ आमच्याकडे लॉयलपूर या जातीचे खरबूज विक्रीसाठी उपलब्ध आहे. ✅ संपूर्ण माल दोन एकर आहे . 28 ते 30 माल टन आहे.
डाळिंब विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/dalimb-vikane-ahe.webp)
✅ आमच्याकडे उत्तम क्वालिटीचे डाळींब विक्रीसाठी उपलब्ध आहेत . ✅ डाळींबाची साईज 300-700 ग्रॅम मध्ये उपलब्ध ..
Farm Pond Scheme : राज्यामध्ये ‘’मागेल त्याला शेततळे’’ या योजनेअंतर्गत 23 हजार नव्या शेततळ्यांना मंजुरी..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/राज्यामध्ये-‘मागेल-त्याला-शेततळे-या-योजनेअंतर्गत-23-हजार-नव्या-शेततळ्यांना-मंजुरी.webp)
राज्य शासनाने सोडत पद्धत रद्द करुन ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केल्या मुळे आतापर्यंत २३ हजार नव्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून शेततळे खोदाईला अनुदान देण्याची योजना सर्वप्रथम आखण्यात आली होती. २००९ पासून केंद्राने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून सामूहिक शेततळ्यांसाठी अनुदान देण्यास सुरुवात केली . त्यानंतर शेततळे […]