आजचे ताजे बाजारभाव .
शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 550 300 1710 1000 कोल्हापूर — क्विंटल 15825 400 1600 1000 अकोला — क्विंटल 637 1200 1700 1500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2005 150 1300 725 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 17045 1500 2000 1750 खेड-चाकण — क्विंटल 10000 1000 1700 1400 सातारा — क्विंटल 570 700 1400 […]
कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीसाठी उपयुक्त ठरणारे नवीन कापूस वाण विकसित,वाचा सविस्तर ..
कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीसाठी उपयुक्त असलेले मेडिकेटेड म्हणजे वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरात येणारे कापसाचे नवीन वाण विकसित करण्यात नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अतिसघन पद्धतीने लागवड केल्यास या वाणापासुन हेक्टरी २० क्विंटल पर्यंत उत्पादक मिळू शकते.पिकाचा कालावधी १२० ते १४० दिवसाचा असणार आहे. दररोज वैशिष्ट्यपूर्ण अशा मेडिकेटेड कापसाचा मोठ्या प्रमाणात […]
Pradhan Mantri Suryoday Yojana : प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 काय आहे ? नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि फायदे काय आहेत , जाणून घ्या सविस्तर …
पंतप्रधान मोदी अयोध्येहून परतताच महत्त्वाचा निर्णय घेतला केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी घरांच्या छतावर रुफटॉप सोलर बसवण्याची घोषणा केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामललाचा अभिषेक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. किंबहुना, नागरिकांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासाठी केंद्र सरकारने सुमारे एक कोटी […]
दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाड (Double blade Multipurpose Axe)
🤷♂️ कृषीकार्ट घेऊन आले आहे भारतात पहिल्यांदाच दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाड. दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाडीचे फायदे : 🔰 शेतामध्ये विविध कामासाठी उपयोगी येते . 🔰 दुहेरी धार असलेली कुऱ्हाड झाडांची छाटणी करण्यासाठी, गवत कापण्यासाठी, वेली कापण्यासाठी, बांबू कापण्यासाठी, लाकूड तोडण्यासाठी, भात कापणीसाठी, इत्यादींसाठी उपयुक्त आहे. 🔰 सर्व प्रकारच्या पिकासाठी उपयुक्त. 🔰 तीक्ष्ण आणि टिकाऊ आहे. […]
ट्रॅक्टर विकणे आहे.
🔰 मित्सुबिशी शक्ती MT 180DI /18HP, 🔰 मॉडेल 2022-2023, 🔰 तास फक्त 126 न्यू ब्रँड ट्रॅक्टर देणे आहे.
सरकारने केलेल्या निर्यात बंदीमुळे कांदाचे दर ७०० रुपयांनी घसरले…
सरकारने मनमानी धोरण अवलंबून कांदा निर्यातबंदी केली. कांदा निर्यातबंदी करण्या अगोदर सरासरी ३,५०० रुपये दर कांद्याला होता परंतु निर्यातबंदीनंतर १,८०० रुपयांपर्यंत दर खाली आले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला १,९०० ते २,००० रुपयांपर्यंत कांद्याला दर असताना आता ते १,२०० ते १,३०० रुपयांवर खाली आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी या निर्यातबंदीमुळे अडचणीत आला आहे, सरकारने निर्यात बंदी […]