आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3068 400 1600 1000 अकोला — क्विंटल 620 800 1600 1300 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2974 250 1050 650 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10262 900 1400 1150 हिंगणा — क्विंटल 2 1400 1400 1400 […]
शेतकऱ्यांना दुष्काळ व अवकाळीची फेब्रुवारीमध्ये मिळणार भरपाई…

सरकारकडून कांदा निर्यातबंदीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकरी सन्मान निधी हप्ता व दुष्काळी ४० तालुक्यातील शेतकरी तसेच अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यांकडून मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने प्रस्ताव मागविले आहेत.शेतकऱ्यांना दूध अनुदानही फेब्रुवारी महिन्यात दिले जाईल. पावसाळ्यामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे रब्बी हंगाम वाया गेला […]
गोऱ्हे विकणे आहे .

🔰 आमच्याकडे अडीच वर्षाचे गोऱ्हे विक्रीसाठी आहे. 🔰 गोऱ्हे अतिशय शांत व गरीब आहे.
पेरू विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे पिंक तैवान पेरू विक्रीसाठी आहेत. 🔰 संपूर्ण माल 3 टन .
भाऊसाहेब फुडंकर योजनेअंतर्गत मिळणार फळबागांसाठी २१ कोटी अनुदान,लवकरच बँक खात्यात जमा होणार…

राज्यामध्ये चालू हंगामात फळबाग लागवड केलेल्या व अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच २१ कोटींपेक्षा जास्त रकमेचे वाटप होईल, अशी माहिती फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी दिली. यावर्षी कृषी खात्याने किमान साठ हजार हेक्टरवरील नवीन बागांसाठी अनुदान वाटपाची तयारी केली होती.मात्र दुष्काळसदृश स्थिती अनेक तालुक्यांमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन बागा लावण्यात हात आखडता घेतला.त्यामुळे , यावर्षी राज्यामध्ये नवीन फळबाग […]