आजचे ताजे बाजारभाव .
शेतमाल : आले अकलुज — क्विंटल 10 4500 8000 7000 अकोला — क्विंटल 60 7000 8500 8000 जळगाव — क्विंटल 100 4000 5500 4500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 15 2000 7000 4500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 38 8000 9000 8600 श्रीरामपूर — क्विंटल 15 6500 8500 7500 सातारा — क्विंटल 9 5500 7200 6350 राहता […]
Increase in turmeric exports : हळद उत्पादकांना दिलासा,हळद निर्यातीत झाली मोठी वाढ; पहा कोणत्या देशांतून वाढली मागणी?
देशात होणाऱ्या हळद उत्पादनाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली असून . अरबी देशांसह हळदीची मागणी अमेरिका आणि युरोपीय देशांतून वाढल्यामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षात मध्ये देशातून १ लाख ७० हजार ८५ टन हळदीची निर्यात झाली आहे. १७ हजार टनांनी हळद निर्यातीत सन २०२१-२२च्या तुलनेत वाढ झाली आहे. देशातून एकूण हळद उत्पादनाच्या सरासरी १३ टक्के हळद दर […]
MLA Anil Babar : सरपंच ते आमदार, सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेचे जनक, खानापूर विटा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचा जीवनप्रवास..
शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज (31 जानेवारी) रोजी निधन झाले.आमदार अनिल बाबर यांना न्यूमोनिया संसर्ग झाल्यामुळे काल (30 जानेवारी) सांगलीमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले . राजकीय पार्श्वभूमी नसतानाही सरपंच ते आमदार असा आमदार अनिल बाबर यांचा जीवनप्रवास.. अनिल बाबर यांच्या घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती […]
मिनी ट्रॅक्टर साठी गाडे विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे मिनी ट्रॅक्टर साठी गाडे मिळतील. 🔰 शेतामध्ये (बागेत) खत ,फळांचे कॅरेट व माल वाहतुकीसाठी उपयुक्त . 🔰 ६ फूट लांब व ४ फूट रुंदी आहे. 🔰१ टन क्षमता आहे.
Crop Insurance : पिकविम्या संदर्भात धनंजय मुंडे यांचे मत ,जाणून घ्या सविस्तर ..
पीक विमा कंपनी संदर्भात मागील काही दिवसांपासून सारख्या तक्रारी येत आहेत. यावरूनच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा पीक विमा कंपनीबाबत संताप पाहायला मिळाला आहे. पीक विमा लाभ वाटप करत असताना कोणते निकष लावले? जसा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे तसाच लाभ सर्व शेतकऱ्यांना द्या. नाही तर कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करतो, असा इशारा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कृषीमंत्री […]