आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6282 400 1700 1000 अकोला — क्विंटल 720 1200 1600 1400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3850 300 1400 850 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8960 1100 1700 1400 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 1600 1300 […]
मत्स्यव्यवसाय विभागाचे विविध संस्थांसोबत सामंजस्य करार,विकासासाठी 3 हजार कोटी रुपयांच्या ऐवजी 30 हजार कोटीचा निधी …
720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आहे. त्यामुळे येथे खूप मोठी संधी मत्स्यव्यवसाय विकासासाठी आहे. या क्षेत्रात काम करत असणाऱ्या केंद्रीय संस्थांसोबत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार झाला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की या करारामुळे राज्याच्या सागरी, निमखारेपाणी व भूजल क्षेत्रातील मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना मिळणार आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले, 3 हजार कोटी […]
success story : या एमबीए पास तरुणाने नोकरीऐवजी शेतीची निवड केली, आज वार्षिक नफा जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, वाचा यशोगाथा.
उच्च पदवी पूर्ण केल्यानंतर तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. पण, एका तरुणाने एमबीए पूर्ण केल्यानंतर शेतीची निवड केली आणि आज तो वर्षाला लाखोंचा नफा कमावत आहे. जाणून घेऊया त्यांची यशोगाथा. सध्या शिक्षण पूर्ण करून मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळवण्याचे बहुतांश तरुणांचे स्वप्न असते. पण, फारच कमी तरुण नोकरीऐवजी शेतीचा पर्याय निवडतात. तेही जेव्हा कोणी MBAसारखी […]
खते व औषधे विक्रीसाठी आहे.
AGRONOMIC FERTILIZERS PUNE स्पेशल शेतकऱ्यांनसाठी खास ऑफर…..!!!! 6500/- च्या खरेदीवरती पोरटेबल ड्रीप इंजेक्टर( 12*14) फ्री फ्री फ्री….!! ड्रीप इंजेक्टर चे फायदे :- 🔰 ड्रीप द्वारे खते सोडण्यासाठी उपयुक्त. 🔰 औषध फवारणीसाठी उपयुक्त्त. 🔰 शेतामध्ये उचलून ने आन करण्यासाठी एकदम हलके. 🔰 बॅरेल मध्ये औषध मिक्स करून त्यामध्ये इंजेक्टर चा फूटवाल सोडून तुम्ही 100 फूट पर्येंत […]
शुभारंभ पेरू स्पेशल किट.
✳️ शुभारंभ पेरू स्पेशल किट चे फायदे ✅ निमॅटोड 100% बरा होतो. ✅ झाडाची वाढ जलद होते. ✅पांढरी माशी व चिकट्या रोगापासून नियंत्रण होण्यास मदत . ✅ पानांना प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये मदत करते. ✅ रासायनिक औषधांचा खर्च कमी लागतो. ✅ फळाला अतिशय चांगल्या प्रकारे वाढ व चमक येते. ✅ जमीनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Video-2024-02-10-at-11.32.11.mp4
Farmer Accident Insurance Scheme : शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत ४८ कोटी ६३ लाख रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या वारसांना होणार वितरित…
कृषी विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत २४५३ दावे निकाली काढले असून, त्यासाठी ४८ कोटी ६३ लाख रुपये वाटप करण्यास मान्यता दिली आहे.राज्यात २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीतील २३७६ दावे निकाली काढले आहे, त्यासाठी ४७ कोटी १२ लाख तर ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या १३८ दिवसांच्या खंडित कालावधीतील […]