आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3417 700 2500 1600 अकोला — क्विंटल 240 1200 2000 1600 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1135 800 2000 1400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9707 1500 2200 1850 खेड-चाकण — क्विंटल 400 1500 1800 1650 […]

Soybean Seed Production : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला सोयाबीनच्या ‘फुले किमया’ या वाणाचे नागालॅंड राज्यात बीजोत्पादन केले जाणार ..

सोयाबीनचा ‘फुले किमया’ हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केला होता. आता याचे नागालॅंड राज्यात बीजोत्पादन केले जाणार आहे. या वाणाला राज्यासह देशभरात खूप मागणी असल्यामुळे विद्यापीठाने हे बीजोत्पादन नागालॅंड कृषी विद्यापीठाच्या मदतीने करण्याचे नियोजन केले आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत नागालँड कृषी विद्यापीठाद्वारे फुले किमया या वाणाच्या बियाणांचे बीजोत्पादनासाठी वितरण होणार असून त्यासाठी नागालॅंड कृषी […]

द्राक्ष विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे मानिक चमन जातीचे द्राक्ष विक्रीसाठी आहे. 🔰 135 दिवस झाले आहेत .

भेंडी बियाणे विकणे आहे.

संकरित भेंडी : कायरा सर्वाधिक उत्पादन देणारे, सर्वोत्तम वान *”कायरा”. 🔸तोडनीला सोपे , दोन भेंडीतील आंतर आतिशय कमी. जास्त फुटवे. 🔹४५ दीवसात सुरुवात. 🔸चमकदार आकर्षक भेंडी.. 🔹बाजाराची नं १ पसंत, काळी पडत नाही. 🔸यलो व्हेन मोजाईक व 🔹लीफ कर्ल व्हायरसला सहनशील. 🔸रोग व किडीस प्रतिकारक्षम. 🔹एकरी सर्वात जास्त उत्पन्न. 🔸दीर्घकालीन तोडनीला ऊपयुक्त. (तोडत राहा… कमाई […]

साखरदरात घसरण होत असल्याने साखर कारखाने हवालदिल,सध्या क्विंटला मिळत आहे इतका दर ?

मागील पंधरादिवसापासून साखरेच्या किमतीत घट होत आहे. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मागील पंधरादिवसापासून पन्नास रुपयांची साखरदरात क्विंटलमागे घसरण झाली आहे. आता साखरेला क्विंटला ३४०० ते ३४५० रुपये इतका दर मिळत आहे. कारखान्यांना मिळत आहे त्या दरामध्ये साखरेची विक्री करावी लागत आहे. साखर कारखान्यांनी नुकत्याच केंद्राने दिलेल्या कोट्याच्या ९० % साखरेची विक्री करावी नाही […]