आजचे ताजे बाजारभाव .

  बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 25 1000 1800 1400 खेड-चाकण — क्विंटल 68 1500 2500 2000 श्रीरामपूर — क्विंटल 15 1000 1400 1200 सातारा — क्विंटल 39 1000 1500 1250 राहता — क्विंटल 14 1000 2000 1500 नाशिक हायब्रीड क्विंटल […]

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ,या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ता जाणून घ्या सविस्तर…

पीएम किसान योजनेसंदर्भातील एक अपडेट समोर आली आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्यासंदर्भातील हि नवीन अपडेट समोर आली आहे. १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.करोडो शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांचे १६ व्या हप्त्याची रक्कम कधीपर्यंत जमा होणार याकडे लक्ष लागले आहे. . आता या संदर्भातील तारिख जाहीर झाली […]

म्हशींमधील होणारा लालमूत्र आजार व त्यावर उपाय ,पहा सविस्तर…

लालमूत्र आजाराचे मुख्य कारण म्हशीच्या आहारात स्फुरद खजिनाची कमतरता आणि दुभत्या तसेच शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशींमध्ये  स्फुरद खनिजाची तुलनेने वाढलेली गरज हे लालमूत्र आजाराचे प्रमुख कारण आहे.  यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे  चाऱ्यातील स्फुरदचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे  म्हशींना आवश्यक मात्रेमध्ये स्फुरद उपलब्ध न झाल्याने लाल मूत्र हे दिसून येत आहे.म्हशींना संतुलित आहार आणि खनिज […]

क्रॉप कवर विकणे आहे.

👉 १००% व्हर्जिन मटेरियल👉 उपलब्ध रुंदी :- ५.२५ फूट / ८ फूट / १०.५ फूट👉 रोलची लांबी:- 500 मीटर/ 625 मीटर/ 1000 मीटर ⚜ क्रॉप कवर्सचे फायदे :-१. पिकाच्या विकासासाठी योग्य वातावरण निर्मिती २. फळांच्या गुणवत्तेत वृद्धि ३. किटकनाशकांच्या वापरात घट ४. फळांवरचे काळपट डाग नष्ट ५. किडे व पशूपक्ष्यांपासून रक्षण ६. पाणी व हवेचे […]

Cane FRP : ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, 2024-25 च्या हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये 25 ते 340 रुपये प्रति क्विंटल वाढ, केंद्र सरकारचा निर्णय.

सरकारने 2024-25 हंगामासाठी ऊस उत्पादकांसाठी रास्त आणि लाभदायक किंमत (FRP)25 ते 340 रुपये प्रति क्विंटलने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जो 2014 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. मंत्री मंडळाच्या (CCEA) बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय, 5 कोटींहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच जीवनमाण अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने घेतलेला आहे. नवीन एफआरपी, जी 1 […]