आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकोला — क्विंटल 1380 1200 2300 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1573 600 2200 1400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12342 1600 2300 1950 नागपूर लाल क्विंटल 2000 1500 2000 1900 संगमनेर लाल क्विंटल 6011 200 2451 1325 […]

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले १० महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या सविस्तर ….

मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे – १) धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय .. धान उत्पादकांकरिता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 1600 कोटी रुपये खर्च खरीप हंगामासाठी येईल. २) विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय.. […]

केंद्रीय बटाटा संशोधन संस्था (CPRI) शिमला महाराष्ट्रातील बटाटा उत्पादकांना तांत्रिक सहाय्य पुरवणार, याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील बटाटा उत्पादकांना केंद्रीय बटाटा संशोधन संस्था (CPRI) शिमला तांत्रिक सहाय्य पुरवणार आहे, याबाबतचा लवकरच सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारसोबत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) संचालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आवशक्यता असल्यास महाराष्ट्रातील बटाटा उत्पादक भागांनाही आमचे शास्त्रज्ञ भेट देतील, अशी माहिती केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेचे संचालक ब्रिजेश सिंग यांनी दिली. महाराष्ट्र सरकार […]

तीळ बियाणे विकणे आहे.

जे.एल.टी-408 हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत . कालावधी 70 ते 80 दिवस आहे. पांढरा टपोरा दाणा. अधिक उत्पादन 700-800 किलोतेलाचे प्रमाण (40 ते 45 टक्के) .जास्त आहे. मुक्त स्निग्ध अम्लाचे प्रमाण कमी. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/Untitled-design.mp4