आले बियाण्यासाठी शेतकरी शोधत आहेत निरोगी प्लॉट ,वाचा सविस्तर ..

शेतकऱ्यांचा कल आले लागवड करण्याकडे वाढलेला असून गेल्या दोन वर्षापासून आले पिकांचे दर समाधानकारक आहे. बियाणे खरेदी मार्चमध्ये सुरू होत असून शेतकऱ्यांकडून बियाण्याच्या निरोगी प्लॉटचा शोध आले लागवड करण्यासाठी सुरू आहे. तज्ज्ञ यांनी गतवर्षीच्या तुलनेत बियाण्यांचा दर जास्त म्हणजे 31 ते 40 हजार रुपये पर्यंत जाईल असे व्यक्त केले होते . पाण्याच्या स्थितीवर लागवडीचे चित्र […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7345 700 2000 1300 अकोला — क्विंटल 800 1200 2200 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3770 300 1800 1050 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12092 1400 1900 1650 खेड-चाकण — क्विंटल 150 1400 2100 1800 […]

Corn rate : पोल्ट्री उद्योगामध्ये आणि इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा जास्तीत जास्त वापर ,दर वाढण्याची शक्यता …

केंद्राने इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी मक्याचा जास्तीत जास्त वापर करण्याला प्राधान्य दिले आहे. सध्या मक्याची उपलब्धता कमी झाल्याने पोल्ट्री उद्योगाने मक्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सुरुवातीला साखरेचे उत्पादन कमी असल्यामुळे इथेनॉल उत्पादनासाठी १७ लाख टन साखरेची मर्यादा सरकारने निश्चित केली आहे. इथेनॉल उत्पादन करण्यासाठी मक्याचा वापर जास्त प्रमाणात करावा तसेच इथेनॉल मिश्रणाचे १५ […]

केळी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची केळी विक्रीसाठी उपलब्ध आहे. 🔰 संपूर्ण माल १० टन आहे.

कलिंगड विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे कलिंगड विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल २० टन आहे.

कापूस खरेदी दरात इतक्या रुपयाची वाढ , प्रतिक्विंटला मिळतोय इतका दर जाणून घ्या सविस्तर ..

गेल्या काही दिवसापासून परभणी जिल्ह्यामधील कापसाच्या मुख्य बाजारपेठेमध्ये १००० ते १२०० रुपयांनी कापूस खरेदी दरात सुधारणा झाली आहे. बुधवारी (ता. २८) रोजी सेलू बाजार समितीमध्ये कापसाची सुमारे २२०० क्विंटल आवक होती. कापसाला दर प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ८०८० रुपये तर सरासरी ७२९० रुपये मिळाला आहे . बुधवारी (ता. २८) पावसात भिजलेल्या कापसाला सेलू बाजार […]