आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : दोडका (शिराळी) खेड-चाकण — क्विंटल 48 3500 4500 4000 श्रीरामपूर — क्विंटल 12 2500 3500 3000 नाशिक लोकल क्विंटल 102 2835 5420 4170 पुणे लोकल क्विंटल 154 2000 4000 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 8 3000 4000 3500 मुंबई लोकल क्विंटल 26 […]
Group Farming Program: येत्या दोन वर्षात संपूर्ण राज्यात गट शेतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार – आमिर खान

पानी फाऊंडेशन गट शेतीची सुरूवात कोविड आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या विचाराने करण्यात आली होती व या गट शेतीला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी सांगितले की ,आता काही तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेले हे गट शेतीचे काम येत्या दोन वर्षात संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. गुरूवारी पानी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केलेला […]
कुटुंबाने भाजीपाला शेतीत साधली प्रगती,जाणून घ्या त्यांची पीक पद्धत,व्यवस्थापनातील बाबी….

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर (ता.शिरोळ) येथील राजपूत कुटुंबाने एकी जपण्याबरोबर अनेक वर्षापासून विविध भाजीपाला पिके या पद्धतीत सातत्य ठेवले. त्यामध्ये हस्तगत कौशल्य केले. बाजारपेठेत त्यांच्या शेतमालाचा दर्जेदार ब्रँड तयार झाला आहे. शेतीसह उल्लेखनीय कौटुंबिक प्रगती याच शेतीतून कुटुंबाने साध्य केली आहे. भाजीपाला पिकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका प्रसिद्ध आहे. गुणवत्ताप्राप्त उत्पादनातून आपली वेगळी ओळख येथील भाजीपाला […]
डाळींब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. 🔰 १ टन माल आहे.
रताळे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे रताळे विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल २३-२५ टन माल आहे.
PM Surya Ghar Scheme : एक कोटी कुटुंबांना मिळणार ‘पीएम-सूर्यघर’अंतर्गत मोफत वीज ,लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-सूर्य घर : मोफत वीज या योजनेसाठी ७५०२१ कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या अंतर्गत १ कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल (आरटीएस) बसवण्यात येणार आहेत ,तसेच कुटुंबांना दर महिना ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी पीएम-सूर्य घर : मोफत वीज या योजना १३ फेब्रुवारी […]