आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 6238 10000 17500 13900 तासगाव काळा क्विंटल 1616 3500 9500 6400 तासगाव पिवळा क्विंटल 1559 9500 17800 12700 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : फ्लॉवर कोल्हापूर — क्विंटल 113 […]

शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीचे प्रशिक्षण देणार ,आर्थीक प्रगतीसाठी नवीन योजना – एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी व शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकारकडून किसान सन्मान योजना ,एक रूपयांत पीक विमा, अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे.वाशीम मधील बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतीमाल विक्री केंद्रामुळे जवळील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला विक्रीची सुविधा तसेच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन होण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

द्राक्ष विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे काळी सरिता या जातीचे द्राक्ष विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 संपूर्ण माल २२ टन आहे .

कोकणचा हापूस बाजारात आला आहे ,या वर्षी आंब्याचे दर कसे राहतील ? जाणून घ्या सविस्तर ..

सर्वांना उन्हाळा आला की आंब्याची आठवण येत असते . आंबा म्हणेल की आपल्या सर्वांच्याचे आवडतीचे फळ आहे. या वर्षी आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे,तसेच पहिल्या टप्प्यामधील आंबा बाजारात आला आहे. रत्नागिरी, देवगड, आणि कर्नाटकी हापूस आंब्याची आवक पुणे बाजार समितीमध्ये झाली आहे. त्यामध्ये देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला जास्त दर तसेच कर्नाटकी आंब्याला कमी दर […]