हळदीचे उत्पादन वाढवायचे आहे ? तर लागवड करताना या गोष्टींकडे लक्ष द्या

देशातील जवळपास प्रत्येक घरात हळदीचा वापर केला जातो. हळद हा अतिशय महत्त्वाचा मसाला आहे. त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर भारतातही केली जाते. अनेक राज्यांमध्ये हळद ही घेतली जाते. हळदीची लागवड करताना शेतकरी बांधवांनी काही खास गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्याने त्यांना भरघोस नफा मिळतो आणि बंपर उत्पन्न मिळू शकते. सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मेथी भाजी कोल्हापूर — क्विंटल 6 2500 6000 4250 छत्रपती संभाजीनगर — नग 7300 400 600 500 खेड-चाकण — नग 14500 600 1000 800 श्रीरामपूर — नग 3550 4 6 5 राहता — नग 250 6 6 6 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल […]

या देशाने केली कांदा निर्यातबंदी ! यामुळे भारतीय कांद्याला फायदा होणार का ? जाणून घ्या सविस्तर

देशांतर्गत कांद्याचे दर हे भारताने कांदा निर्यातशुल्क वाढवल्या नंतर ३१ मार्चपर्यंत केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे कमी झाले आहेत. त्यानंतर भारताने ५० हजार मेट्रीक टन कांदा बांग्लादेशला व १४ हजार ४०० मेट्रीक टन कांदा यूएईला निर्यातीला परवानगी दिली आहे. याबाबत नोटिफिकेशन काढले आहे. परंतु आता केळी आणि कांदा निर्यातबंदी पाकिस्तानने केली असून, भारताला किती प्रमाणात या निर्णयाचा […]

हळदीच्या दरात इतक्या रुपयांची वाढ ? जाणून घ्या सविस्तर …

एक महिना या वर्षीचा नवीन हळद विक्रीचा हंगाम सुरू होऊन पूर्ण झाला आहे. बाजारामध्ये दर्जेदार हळदीची आवक होत आहे व हळदीला चांगला दर ही मिळत आहे. त्यामुळे हळदीच्या दरात एका महिन्यात प्रतिक्विंटल दोन हजारांनी वाढ झाली आहे . हळदीला गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे हळद उत्पादकामध्ये समाधानाचे वातावरण आहे. जानेवारीच्या मध्यापासून […]

मका मुरघास मिळेल.

आमच्याकडे मकापासून बनवलेला उत्तम क्वालिटीचा मुरघास योग्य भावात मिळेल.🏡 घरपोच सुविधा उपलब्ध आहे. मुरघास चे फायदे :  🔰 दुभत्या जनावरांना अधिक दूध निर्मितीसाठी गुणकारी. 🔰 जनावरे वेळेवर गाभण राहायला मदत करतो आणि प्रकृती सुधारते. 🔰 १०० पेक्षा अधिक नियमित ग्राहकांनी पसंती दाखवलेला मूरघास. 🔰 इतर खाद्य जेसे की, ( सरकी पेंड , सुग्रास , भरडा […]