आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4529 600 1900 1200 खेड-चाकण — क्विंटल 150 1300 1800 1500 राहता — क्विंटल 2661 600 2100 1550 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 11364 1000 2350 1400 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 830 1050 1970 1921 संगमनेर लाल […]

या फळापासून कमवा भरघोस कमाई ,अनेक शेतकरी करत आहेत लागवड,वाचा सविस्तर ..

शेतकऱ्यांना नफा देणारी अनेक पिके आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना फळ लागवडीतूनही भरपूर फायदा होतो. आंबा, सफरचंद, द्राक्षे, संत्री, पपई, केळी या फळांना तर खूप मागणी असते . या फळांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. या फळांशिवाय अशी अनेक फळेही आहेत. ज्यातून शेतकऱ्यांना लाखोंचा नफा मिळू शकतात . आता या फळांची लागवडही मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात […]

Demand for Compensation : शेडनेटमधील पिकांना नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी,वाचा सविस्तर..

२६ फेब्रुवारीला अकोला जिल्ह्यामधील पांगरी शिवारामध्ये शेडनेट व शेडनेटमधील पिकांचे गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानामुळे शेडनेट बीजोत्पादक शेतकरी अडचणीत आले असून कुठलीही कंपनी या पिकांचा विमा घेत नाही. याचा परिणाम एक ते दीड लाख रुपये प्रत्येक शेडनेटधारक शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहे. अवकाळी पाऊसामुळे व गारपिटीने नुकसान झालेल्या शेडनेटधारक […]

मेथी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची मेथी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल २५ गुंठे आहे.

४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार …

आजचा दिवस राज्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा ठरला आहे. आजच्या कार्यक्रमध्ये सुमारे ९ हजार मे. वॉट सौरऊर्जेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) प्रदान केले . या मध्ये ४० हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे. यातून २५ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. ४० टक्के कृषी फीडर पुढच्या वर्षी सौरऊर्जेवर येणार आहे त्यामुळे […]

डॉ . फार्म ऍग्रो क्लीनिक .

उच्च गुणवत्ता वाला औषधी बियान खते जी अपली पीकेसनी पैदावार वाढाई अशी पूरी रेंज आपला कृषि केंद्रामा शे. आणि विशेष सल्ला जो आपला खानदेश मा फुकटच भेटस तो सुद्धा .