उष्णतेपासून करा पिकांचा बचाव, वापरा केओलीन…

प्रामुख्याने केओलिनचा वापर शेतीमध्ये बाष्परोधक म्हणून केला जातो . केओलिन हे इतर बाष्परोधकांच्या तुलनेमध्ये जास्त परिणामकारक असून . वजनाने हलक्या असलेल्या विशिष्ट दगडापासून केओलिनचे उत्पादन तयार करण्यात येते . कच्च्या केओलिनवर ५५० ते ६०० अंश सेल्सिअस तापमानामध्ये प्रक्रिया करण्यात येते असते . यानंतर त्यावर निर्जंतुकरणाची प्रक्रिया केली जाते व त्यातील विषारी घटक वेगळे करण्यात येतात […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 76 600 900 750 खेड-चाकण — क्विंटल 75 1000 1800 1400 सातारा — क्विंटल 34 1000 2000 1500 राहता — क्विंटल 21 500 1250 800 नाशिक हायब्रीड क्विंटल 562 1000 2500 1750 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 […]

तीन नवीन सहकारी संस्थांमुळे अनेक कृषी समस्या सोडवण्यास मदत होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल: अमित शहा…

सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले की, NCOL,NCELआणि BBSSL या तीन नवीन सहकारी संस्था भारतीय शेतीच्या अनेक समस्या सोडविण्यास मदत करतील आणि सेंद्रिय खाद्यपदार्थांसह कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवतील. नौरोजी नगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड (BBSSL),नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (NCOL)आणि नॅशनल को ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड […]

द्राक्ष विकणे आहे .

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचा सुपर सोनाका माल विकणे आहे . 🔰 111 दिवस पूर्ण झाले आहेत . 🔰 संपूर्ण माल 70-80 टन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

खताच्या गोणीवरील मोदींच्या फोटो मुळे कृषी दुकानदारांचं टेन्शन वाढलं, वाचा नक्की घडलय काय!

खत कंपन्यांकडून केला जाणारा खतांचा पुरवठा मागील वर्षीपासून भारत या नावाखाली होत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो या खतांच्या गोण्यावर आहे. कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा मतदानावर प्रभाव पडेल असा मजकूर असलेला खत तो फोटो स्टिकर चिकटवून विक्री करण्याचे बंधन निवडणूक आयोगाने दुकानदारांना घातल्याने आता खत विक्री कशी करायची ? याची काळजी खत उत्पादन […]

डाळ मिल मशिनरी मिळेल .

🔰 आधुनिक डाळ मिल व धान्य सफाई यंत्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 सर्व शासकीय अनुदानास पात्र असलेल्या ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीजच्या आधुनिक डाळ मिल यंत्राच्या साह्याने अनेक शेतकरी बांधवानी शेती पूरक डाळ मिल व्यवसायातून समृद्धीकडे वाटचाल केली आहे. 🔰 मिनी डाळ मिल, ग्रेडर, शेलर, इलेव्हेटर, डीस्टोनर, ग्रेव्हटी सेप्रेटर, ड्रायर, स्क्रू पॉलिशर, बफ पॉलिशर, मका भरडा मशीन, […]