Rural business ideas : गावातील तरुणांसाठी ३ सर्वात फायदेशीर आणि सर्वोत्तम ग्रामीण व्यवसाय कल्पना,जाणून घ्या सविस्तर…

गावातील बहुसंख्य तरुण नोकरी, व्यवसायासाठी शहरात जात आहेत. कारण शहरात व्यवसायासाठी अनेक चांगले पर्याय आहेत. पण बघितलं तर आजच्या युगात खेड्यापाड्यातही व्यवसायाचे चांगले पर्याय आहेत. जर तुम्हालाही तुमच्या गावात राहून स्वतःचे काम करायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी गावातील टॉप 3 बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला नोकरीपेक्षा जास्त कमाई करू […]

विविध भाजीपाला पिकातून साधली शेतकऱ्याने आर्थिक प्रगती…

भारत हा कृषीप्रधान देश आहे, हे वर्षानुवर्षे सांगितले जात आहे. आजही देशातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये रोजगार आणि अन्न पुरवठ्याबरोबरच कृषी क्षेत्राचाही महत्त्वाचा वाटा आहे. आपल्या भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या गोष्टींची ओळख करून देण्यासाठी धनबादच्या नटवरी गावातील सूरज प्रजापती यांनी स्वतः 5 एकर शेती करण्यास सुरुवात केली. त्याचा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : ज्वारी बार्शी — क्विंटल 1411 3000 4500 4000 बार्शी -वैराग — क्विंटल 181 2401 4101 3300 करमाळा — क्विंटल 323 2500 5000 3800 सेलु — क्विंटल 142 2200 2617 2600 राहता — क्विंटल 14 1808 3076 2450 धुळे दादर क्विंटल 70 […]

शासनाचा मोठा निर्णय ! राज्यातील तेरा वाईन उद्योगांना मिळणार 15 कोटींचे अनुदान….

द्राक्षांशी संबंधित उद्योगांना चालना मिळावी तसेच द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यामुळे राज्य सरकारने राज्यातील १३ वाइन उद्योगांना सुमारे पंधरा कोटींचे अनुदान देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. याबाबतचा शासननिर्णय जाहीर करण्यात आला आहे , राज्यातील वाइन उद्योगांना सरकारच्या या निर्णयामुळे मोठाच आधार मिळणार आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे नुकसान होत असते . ते […]

कांदा विकणे आहे .

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचा उन्हाळी कांदा विकणे आहे. 🔰 संपूर्ण १२० बॅग माल आहे.

साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेच्या सरासरी उताऱ्यात इतक्या टक्क्यांनी वाढ , उसाचा दर वाढण्यास मदत होणार का?

१ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू झाला होता आता सध्या अंतिम टप्प्यात आला आहे . .यंदाच्या ऊस गळीत हंगामामध्ये साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेच्या सरासरी उताऱ्यामध्ये ०.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. १०.१७ टक्के सरासरी इतका यंदाचा साखर उतारा आहे. मागील वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत ९.९७ टक्के इतका हाच उतारा होता. दरम्यान, साखरेच्या उताऱ्यानुसार उसाचा किमान आधारभूत […]

फॉगर सिस्टम किट.

गोदावरी ॲग्रो पॉवर निफाड उत्पादित फॉगर सिस्टम किट, उत्पादक व विक्रेते. संपूर्ण फॉगर सिस्टम गोठ्यामध्ये फिटिंग करून मिळेल (mfg) all India sarvice available फॉगर सिस्टमचे फायदेः- 🔰 हे प्राण्यांचे उष्णतेपासून संरक्षण करते.🔰दूध उत्पादनात वाढ🔰तापमान ५ अंशांनी कमी करते.🔰उष्णतेमुळे गाईंचा तणाव वाढून, हवणे, कमी दूध देणे, आजारी पडणे असे प्रकार होतात या संपूर्ण प्रकारांना 100% नियंत्रणात आणते🔰गोठ्याची […]