शेतकऱ्याने आधी केले संशोधन मग केली पिकाची लागवड, आता मिळवतात भरघोस उत्पन्न….

लोक जुन्या पद्धती सोडून नवीन पद्धतीने शेती करत आहेत. शेतीसाठी नवीन फळे आणि भाजीपाला यावरही प्रयोग केले जात आहेत. आता आपण ज्या शेतीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे बीन्सची शेती. थंडीच्या दिवसात अनेकदा बीन्स दिसतात. पण बिहारचा हा शेतकरी आता उन्हाळ्यात बीन्स पिकवत आहे. भागलपूरमधील कजरेली येथील शेतकरी गुंजेश गुंजन उन्हाळ्यात ही भाजी पिकवून चांगला नफा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कारली खेड-चाकण — क्विंटल 68 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 14 1500 2500 2000 राहता — क्विंटल 1 3500 3500 3500 मुरबाड हायब्रीड क्विंटल 53 3500 4500 4000 अकलुज लोकल क्विंटल 10 4000 5500 5000 सोलापूर लोकल क्विंटल 5 1500 […]

धान उत्पादकांसाठी आनंदाची बातमी ! सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदानासाठी मिळणार निधी…

सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये अडचणीत सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते .या निर्णया नंतर तीन महिने होऊनही निधी मिळाला नाही म्हणून शेतकरी संतापले होते. पण, दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याचे पत्रक जारी केल्या नंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धान […]

गहू विकणे आहे

🔰 आमच्याकडे शरबती जातीचा उत्तम प्रकारचा गहू विक्रीसाठी आहे. 🔰 संपूर्ण २० टन माल आहे.

जगातील सर्वात महाग गाय; किंमत वाचून बसेल धक्का, तब्बल इतक्या कोटी रुपयांना विक्री..

भारतासह इतर देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गायी आहेत. त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी या गायी प्रसिद्ध आहेत. आपण आज अशाच एका वेगळ्या गायीची माहिती जाणून घेणार आहोत.ज्या गाईची बाजारामध्ये 40 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. या गायीला ब्राझीलमध्ये विक्रमी किंमत मिळाली आहे. जगातील सर्वात महाग ही गाय ठरली आहे. जाणून घेऊयात या गायीबद्दल सविस्तर माहिती. जगातील सर्वात […]