आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोबी कोल्हापूर —- क्विंटल 92 1000 2000 1500 छत्रपती संभाजीनगर —- क्विंटल 34 1000 1450 1200 खेड —- क्विंटल 22 700 1000 800 श्रीरामपूर —- क्विंटल 17 300 500 400 सातारा —- क्विंटल 29 1000 1500 1250 राहता —- क्विंटल 4 […]
नवीन पीक कर्जाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा , कर्ज वितरणाची बँका, विकास संस्थांमध्ये तयारी सुरू,वाचा सविस्तर

पीक कर्जफेड केलेल्या सभासदांना एप्रिल महिना सुरू झाल्याने नवीन पीक कर्जाची प्रतीक्षा लागली आहे तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव ही बँका व विकास संस्थांमध्ये सध्या सुरू आहे. दरवर्षी बँका व विकास संस्था तांत्रिक समिती व कर्जदार धोरण मंजुरीनुसार एप्रिल पासून नवीन वर्षासाठी पीक कर्ज वाटप करत असतात. या वर्षी खालील प्रमाणे जिल्हा बँकेने मंजूर केलेले पीक कर्जाची […]
ज्वारी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली ज्वारी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ७ ते ८ क्विंटल आहे.
Unseasonal rain again in Marathwada : मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हातील शेतकऱ्यांचे नुकसान…

एकीकडे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पाणी संकट निर्माण झाले असतानाच, दुसरीकडे त्याच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील काही विभागामध्ये मंगळवारी अवकाळी पाऊस परभणी , बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये बरसला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहेत. काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. बीडमध्ये तासभर पाऊस, वीज कोसळून […]