आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6460 600 1800 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2913 300 1400 850 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 600 1300 2000 1600 कराड हालवा क्विंटल 99 1000 1600 1600 बारामती लाल क्विंटल 986 300 1500 1050 अमरावती- फळ […]

अवघ्या ४२ दिवसामध्ये कुक्कुटपालनातुन या शेतकऱ्याने मिळवले लाखो रुपये …

विश्वनाथ माणिकराव काकडे हे फुलंब्री तालुक्यामधील प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांनी कुक्कुटपालनामध्ये ब्रॉयलर कोंबड्यांचे ४२ दिवसामध्ये विक्रमी १० टन उत्पादन घेतले.केवळ ४२ दिवसामध्ये कुकुपालनातुन १४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.आता सध्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या दारात दुप्पटीने वाढ झाली असल्यामुळे मोठा आर्थिक फायदा कुक्कुटपालन व्यावसायिकांना झाला आहे. पारंपरिक शेतीत हाती काहीही उरत नाही त्यामुळे अनेक शेतकरी […]

ई पीक पाहणी आता नव्या स्वरूपात , उन्हाळी हंगामासाठी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे या एकाच अँपचा वापर…

राज्यातील सर्वच तालुक्यांमध्ये येत्या खरीप हंगामापासून जीआयएस नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे व राज्य ई-पीक पाहणी या दोन अॅपची मदत घेतली होती. शेतकऱ्याला त्याने लागवड केलेल्या क्षेत्राची व पिकाची अचूक नोंद करता यावी, म्हणून राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने यंदा […]

काकडी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे नेत्रा व्हरायटी काकडी मिळेल. 🔰 रोज १०० किलो काकडी विकणे आहे .