आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 34 5000 11000 8000 श्रीरामपूर — क्विंटल 25 6000 8000 7000 सोलापूर हापूस नग 419 1200 3600 2900 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 3278 7000 20000 13500 सोलापूर लोकल क्विंटल 46 1000 7500 3500 पुणे-मोशी […]

राज्यातील गाळप हंगाम आता शेवटच्या टप्प्यात ,किती झाले साखर उत्पादन जाणून घ्या सविस्तर ..

आता राज्यामधील गाळप हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आला आहे व अखेर राज्यातील जवळपास ९० टक्के साखर कारखान्यांनी आपले ११ एप्रिल ला गाळप थांबवले आहे. तर उर्वरित साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत. कारखान्यांनी गाळप थांबवल्यामुळे उसतोड मजुरांची घरी जाण्याची घाई सुरू झाली असून काहीजण घरी पोहोचले आहेत. तर उसाची उपलब्धता ज्या भागात आहे अशा भागांमधील साखर […]

मका विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची मका विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ४ एकर आहे.

खरीप हंगामासाठी महाबीजची बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याचे जाहीर, काय आहे ही योजना जाणून घ्या सविस्तर ..

महाबीजने येत्या खरीप हंगामासाठी बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याचे जाहीर केले आहे . या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून . १० ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबविण्यात येत आहे. महामंडळाकडून प्रत्येक बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेस १९९२-९३ च्या खरीप हंगामापासून वाढता प्रतिसाद आहे. या योजनेमुळे बीजोत्पादन व […]