अथर्व हायटेक नर्सरी.

शेतकऱ्यांची पहिली पसंद असलेल्या व महाराष्ट्र सह इतर राज्यात ओळख असलेली “अथर्व हायटेक नर्सरी” 🔰 तैवान पिंक पेरू बागेसाठी उत्तम रोपे मिळण्याचे खात्रीशीर व विश्वासार्ह ठिकाण. 🔰 सर्व शासकीय फळबाग लागवडीसाठी प्राप्त नर्सरी, एकदा प्रत्यक्ष भेट देऊन स्वतः अनुभव घ्या. 🔰 रोपे योग्य दरात मिळतील. 🔰 बाग लागवडीपासून ते मार्केट भावापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन देणारे एकमेव […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 405 300 1500 1000 कोल्हापूर — क्विंटल 5258 600 1800 1200 खेड-चाकण — क्विंटल 4750 1000 1500 1300 सातारा — क्विंटल 303 1000 1500 1250 बारामती लाल क्विंटल 900 300 1350 1000 भुसावळ लाल क्विंटल 43 1000 […]
सोयाबीन आणि तुरीला किती मिळतोय बाजारभाव ,जाणून घ्या सविस्तर…

सोयाबीन हे नगदी पीक आहे.काही दिवसांपासून सोयाबीन चे भाव वाढण्याऐवजी कमीच होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडू लागली आहे. मागील वर्षी सोयाबीनला ५ हजारांवर दर मिळाला होता. परंतु यंदा ४ हजार ६०० रुपयांवर सोयाबीनचा भाव आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे तुरीचे भाव वाढले आहे,तसेच हरभऱ्याचे भाव वाढले आहे. दरम्यान सोयाबीनचेही उत्पादनामध्ये […]
केळी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे G 9 केळी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ५ टन आहे.
भारतातून श्रीलंका आणि युएईला कांदा निर्यात होणार , केंद्र सरकारने इतका टन कांदा निर्यातीला दिली मान्यता…

केंद्र सरकारने श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) प्रत्येकी १० हजार टन कांदा भारतातून निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. सरकारने यूएईला या अगोदर २४,४०० टन कांदा निर्यातीची मान्यता दिली होती. त्यामध्ये आता जास्तीची १० हजार टन कांद्याची भर पडणार आहे. सोमवारी (ता.१५) कांदा निर्यात करण्यास विदेश व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना काढण्यात आली . परंतु कांदा निर्यात […]