आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 8994 700 2400 1500 अकोला — क्विंटल 1775 800 1800 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2490 500 1500 1000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 20864 1600 2400 2000 कराड हालवा क्विंटल 150 1000 1800 1800 […]

सर्व प्रकारच्या फळ झाडांची रोपे मिळतील .

🔰 आमच्याकडे 15 नंबर पपईचे रोपे व 15 नंबर बियाणे खात्रीशीर मिळतील. 🔰 खरबूज, कलिंगड, वांगे, टमाटे, शेवगा, तैवान पिंक पेरू ,यांची रोपे योग्य दरात मिळतील. 🔰 रोपे घरपोच मिळतील.

रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ , शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका..

रासायनिक खतांच्या भावात आगामी खरीप हंगामापूर्वीच मोठी वाढ झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे , शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. रासायनिक खतांचा वापर शेतीसाठी जवळपास अनिवार्यच झाला आहे. म्हणून शेतीच्या उत्पादन खर्चामध्ये रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावत असतात . त्याच मध्ये मागील काही वर्षांपासून रासायनिक खतामध्ये सततची वाढच होत आल्यामुळे शेतकऱ्यांचे […]

मुरघास विकणे आहे

🔰 ऍडवांठा 756 जातीची कणसं सहित मक्याचे मुरघास विकणे आहे. 🔰 १ टन बॅग मध्ये उपलब्ध .

ऊन-पावसाचा खेळ ! एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर दुसरीकडे अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा,पहा हवामान अंदाज ..

सध्या महाराष्ट्रामध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. कधी ऊन तर कधी पाऊस असं वातवरण आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात तापमानात मोठी वाढ होणार आहे तसेच काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज, 6 मे रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगडसह सांगली, सोलापूरमध्ये सिंधुदुर्ग ,रत्नागिरी,जिल्ह्यात […]