आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 6 1000 1000 1000 राहता — क्विंटल 2 1000 1000 1000 पुणे लोकल क्विंटल 171 1000 1500 1250 पुणे-मोशी लोकल क्विंटल 16 1000 1500 1250 भुसावळ लोकल क्विंटल 1 2000 2000 2000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक […]

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पास मुदतवाढ

ऊसतोडणी यंत्रांना अनुदान देण्यास राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०२३-२०२४ या वर्षामध्ये राज्यात ऊस तोडणी यंत्रास अनुदान हा प्रकल्प राबवण्यासाठी एकूण ९०० ऊस तोड यंत्र खरेदी करण्यासाठी रु. ३२१.३० कोटी निधीची प्रशासकीय मान्यता दिली होती. आता ऊस तोड यंत्र खरेदी केल्यानंतर अर्जदाराची रक्कम त्यांच्या कर्जखाती वर्ग […]

बोगस बियाणे कसे ओळखायचे ,जाणून घ्या सविस्तर …

एका महिन्यावर खरीप हंगाम येऊन ठेपला असून, यावर्षी जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे अनधिकृत, बोगस बियाणे येऊ नये म्हणून कृषी विभागाची सात भरारी पथकेही सतर्क करण्यात आली आहेत . अनधिकृत, बोगस बियाणे कसे शेतकऱ्यांनी ओळखावे? याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे . जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने निवडणूक आटोपल्यानंतर ‘अलर्ट मोड’वर येत खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू केली आहे […]