आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 55 6500 7175 6837 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 689 6950 7125 7050 उमरेड लोकल क्विंटल 91 7100 7125 7115 देउळगाव राजा लोकल क्विंटल 400 6800 7450 7250 फुलंब्री मध्यम स्टेपल क्विंटल 143 6900 6900 6900 […]

कळमेश्वर तालुक्यातील बाबाराव उपाख्य नीळकंठ कोडे यांनी अद्रक (आले) लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवले ,वाचा प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा ..

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसू नये आणि शेती तोट्यात जाऊ नये म्हणून शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकरी वर्ग वेगवेगळे पर्याय शोधत असतात व त्यावर प्रयोगही करताना दिसत आहेत. बाबाराव उपाख्य नीळकंठ कोडे हे कळमेश्वर तालुक्यातील आहेत त्यांनी अद्रक (आले) लागवडीतून धम्माल केली आहे. आल्याची शेती करणारे ते तालुक्यातील पहिलेच शेतकरी आहेत. तेलकामठी परिसरामध्ये जिरोला (रिठी) येथे […]

मेगा स्वीट विकणे आहे .

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचा मेगा स्वीट विक्री साठी उपलब्ध आहे. 🔰 संपूर्ण माल १ एकर आहे. https://youtube.com/shorts/_gQcZJJMfAw?feature=share%20https://krishi24.com/wp-content/uploads/2024/05/WhatsApp-Video-2024-05-11-at-15.22.05.mp4

कोबी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची कोबी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल २० टन आहे. https://www.youtube.com/watch?v=1mZu-n6icjs

दोन एकर खरबुज शेतीतुन आठ लाखाची लाॅटरी,वाचा सविस्तर ..

युवक चेतन संतोष नागवडे हे वांगदरी येथील पदवीधर आहेत. त्यांनी शिक्षक होण्याचा नाद सोडून दिला आणि शेतीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यांनी उन्हाळ्यात खरबुज कलिंगड या झटपट येणाऱ्या पिकांकडे फोकस केला . या वर्षी खरबुज फळांना चांगला भाव मिळाला अवघ्या ७० दिवसात दोन एकरात ७ लाख ७० हजाराची लाॅटरी खरबुज पिकातून त्यांना लागली आहे. श्रीगोंदा […]