कोथिंबीर विकणे आहे .

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची रामसेज व्हरायटीची कोथींबीर विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल एक एकर आहे.

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस राळेगाव — क्विंटल 2000 7000 7435 7350 घाटंजी एल. आर.ए – मध्यम स्टेपल क्विंटल 2350 7200 7460 7350 उमरेड लोकल क्विंटल 238 7000 7210 7100 मनवत लोकल क्विंटल 2950 6400 7630 7550 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर […]

गावात राहून सुरु करा ‘हा’ व्यवसाय सरकारकडून ही मिळत आहे अनुदान , जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती ..

अलिकडच्या काळामध्ये तरुणांना सरकार विविध व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे . तसेच सरकार व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देण्याचे काम देखील विविध योजनांच्या माध्यमातून करत आहेत . तसेच , तुम्हाला जर व्यवसाय सुरु करायचा आहे तर नेमका कोणता व्यवसाय सुरु करावा? असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असतो . तर गावात राहून तुम्ही माती परीक्षण केंद्र उघडू शकता. […]

द्राक्ष विकणे आहे.

🔰 आमच्याकडे सुपर सोनाका जातीचे द्राक्ष विकणे आहे . 🔰 संपूर्ण माल ४० टन आहे .

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या वर्षी मान्सूनची वाटचाल वेळे अगोदर सुरु आहे. वेळेपूर्वीच नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अंदमानमध्ये दाखल होणार आहे. अशीच मान्सूनची वाटचाल राहिली तर यंदा वेळे अगोदर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी मान्सून १९ मे (रविवार) पर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर […]