आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 5150 11000 20200 14200 तासगाव काळा क्विंटल 1035 3200 7600 5600 तासगाव पिवळा क्विंटल 1242 10600 18500 14600 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ […]

स्वराज हायटेक नर्सरी.

आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे भाजीपाला पिकांची ट्रे मधील रोपे, टोमॅटो, गोबी, वांगी, टरबुज, मिरची, सिमला मिरची, खरबुज, झेंडु, पपई, शेवगा इत्यादी रोपे ऑर्डर प्रमाणे तयार करून योग्य दरात घरपोच मिळेल. आमची वैशिष्ट्ये- 🔰  100% निरोगी रोपे, 100% शुद्धता व सत्यता.🔰  जी रोपे आपण मागता तीच रोपे आपणास दिली जातील.🔰 किड व रोगांच्या निर्मुलनासाठी किडनाशक व […]

कपाशी लागवडीची तयारी करत असाल तर थोडं थांबा, या तारखेपासून करा लागवड कृषी तज्ज्ञांचा इशारा ..

या वर्षीच्या चांगल्या पावसाचा अंदाज ऐकून शेतकरी कापूस पिकाची लागवड करण्याच्या लगबगीत आहेत.परंतु सध्याचे वातावरण लागवडीसाठी योग्य नाही असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. वाढत्या तापमानामुळे शेतात पेरणी करू नका, आता कपाशी पिकाची लागवड केल्यास त्याची उगवण होणार नाही. तळोदा कृषी विभागाच्या वतीने कापसाची लागवड १ जूननंतरच करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तळोदा तालुक्यात चाळिशी […]

शेवगा बियाणे मिळेल.

🔰 आमचा कडे ODC-3 जातीचे शेवगा बियाणे मिळेल. 🔰 6 महिन्यात उत्पन्न चालू. 🔰 8 ते 10 वर्षे उत्पन्न. 🔰 लांब व चवदार शेंग. 🔰 90 ते 95 टक्के उगवान. 🔰 बियाणे घर पोहोच मिळेल

महाराष्ट्रात दमदार पावसाचे संकेत, भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज ..

नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये (जून ते सप्टेंबर) देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच १०६ टक्के पाऊस पडण्याचा सुधारीत अंदाज मंगळवारी (ता. २७) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. जून महिन्यामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्तीचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात या नव्या अंदाजामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चार टक्क्यांची कमी […]