आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे भाजीपाला पिकांची ट्रे मधील रोपे, टोमॅटो, गोबी, वांगी, टरबुज, मिरची, सिमला मिरची, खरबुज, झेंडु, पपई, शेवगा इत्यादी रोपे ऑर्डर प्रमाणे तयार करून योग्य दरात घरपोच मिळेल.
आमची वैशिष्ट्ये-
🔰 100% निरोगी रोपे, 100% शुद्धता व सत्यता.
🔰 जी रोपे आपण मागता तीच रोपे आपणास दिली जातील.
🔰 किड व रोगांच्या निर्मुलनासाठी किडनाशक व बुरशीनाशकांच्या शोस्त्रोक्त वापर
🔰 गुणवत्ता प्रधान रोपे, ठरलेल्या वेळेवर रोपांची घरपोहोच सेवा व वाजवी किंमत.
🔰 निरोगी, जोमदार व खात्रीशीर रोपांची हमी.
🔰 योग्य मार्गदर्शन व योग्य किंमत.





