आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकोला — क्विंटल 100 10000 17000 14000 राहता — क्विंटल 3 12000 16500 14000 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 10000 24000 17000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 270 12000 20000 16000 पुणे लोकल क्विंटल 938 9000 23000 16000 पुणे-मोशी लोकल […]

शरद अँग्रो फुटनेट कंपनी.

🔰 पेरू, सिताफळ, आंबा, डाळींब व इतर फळांसाठी लागणारे फ्रुटनेट फोम व अॅन्टी फोम बॅग (कॅरिबॅग) योग्य दरात मिळतील. 🔰 घरपोहोच सुविधा उपलब्ध .

केंद्र सरकारने कर्नाटकमधील गुलाबी कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क हटवले , या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक..

केंद्र सरकारनं कर्नाटकमधील बेंगलोर रोझ कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क हटवले आहे. . महाराष्ट्रातील निर्यात शुल्क जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज लासलगावमधील खासगी बाजार समितीतील सुरु असलेले लिलाव बंद पाडले आहेत. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या महाराष्ट्र विरोधी धोरणाचा निषेध केला आहे. कांद्यावरील 40 […]

परभणी कृषी विद्यापीठाकडून महाराष्ट्रातील तुरीचा पहिला संकरित वाण विकसित..

मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील वसंतराव नाईक कृषि संशोधन केंद्राद्वारे तुरीचा बिडिएनपीएच १८-५ या संकरित वाण विकसित करण्यात आला त्यास हैद्राबाद येथे अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपूरद्वारा इक्रीसॅट, घेण्यात आलेल्या वार्षिक समूह बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. या वाणाची शिफारस हि भारताच्या मध्य विभागासाठी व महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील कृषि विद्यापिठाद्वारे […]

गाया विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीच्या गाया विकणे आहे. 🔰 सर्व ३० गाया विक्रीसाठी आहेत. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/05/WhatsApp-Video-2024-05-29-at-17.21.38.mp4