गाईच्या दूध दरात पुन्हा लिटरमागे इतक्या रुपयांची घट..

दुधाच्या दरात उन्हामुळे ३० टक्क्यांपर्यंत घट झाली.पशुखाद्याचे वाढते दर ,पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्‍न, त्यामुळे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटरचा २९ रुपयांचा दर पुन्हा २७ रुपयांवर आला आहे. यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आलेला असताना काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढवलेले गाईच्या दुधाचे दर अनेक दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहे. […]

खरीप हंगामासाठी खताचे दर मागील वर्षाप्रमाणेच, वाचा सविस्तर ..

राज्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी अवकाळी पावसाच्या आगमनानंतर जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना कृषी विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये पिकांच्या गरजेपेक्षा अडीच लाख टन जास्त खत उपलब्ध करून देण्यात येणार आहे . यासोबतच, खतांच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खतपुरवठा आणि दर: 48 लाख टन […]