आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 40 1400 2000 1700 रत्नागिरी — क्विंटल 18 2000 3200 2600 खेड — क्विंटल 35 1300 2200 1700 खेड-चाकण — क्विंटल 73 1000 2000 1500 श्रीरामपूर — क्विंटल 10 900 1300 1000 सातारा — क्विंटल 16 […]

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने खरीप हंगामासाठी कापसासह ५ पिकांसाठी केली या वाणांची शिफारस,जाणून घ्या सविस्तर ..

राज्यामध्ये खरीप हंगाम तोंडावर आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या वेगवेगळया बियाणांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वमशागतीचा शेवटचा टप्पा मराठवाड्यामध्ये संपत आला असून दरम्यान, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने खरीप पिकांच्या या वाणांची शिफारस केली आहे. ४ जूनपासून पुढील पाच दिवस मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार आहे तसेच खरीपाच्या पेरणीसाठी कोणत्या वाणांची निवड […]

शिंदेंचे किती उमेदवार विजयी, ठाकरेंचे किती शिलेदार संसदेत ? तर अजित दादाचे काय झाले,वाचा सविस्तर ..

लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील 48 जागांचे निकाल समोर आले असून संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातील 48 जागांवर महायुतीला मोठा धक्का बसला आहे. मिशन 45 ची घोषणा देणाऱ्या भाजपला निम्म्याही जागा मिळवता आल्या नाहीत. तर बंडखोरी करुन भाजपसोबत गेलेल्या शिंदे आणि अजितदादांची अवस्थाही फार चांगली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवल्याचे पाहायला मिळाले आहे. […]