लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील 48 जागांचे निकाल समोर आले असून संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातील 48 जागांवर महायुतीला मोठा धक्का बसला आहे. मिशन 45 ची घोषणा देणाऱ्या भाजपला निम्म्याही जागा मिळवता आल्या नाहीत. तर बंडखोरी करुन भाजपसोबत गेलेल्या शिंदे आणि अजितदादांची अवस्थाही फार चांगली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये काँग्रेसने राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात कुणाला कुठे मिळालं यश? संपूर्ण यादी
विदर्भ (10)
1. नागपूर
नितीन गडकरी, भाजप (विजयी)
विकास ठाकरे, काँग्रेस (पराभूत)
–
2. चंद्रपूर
प्रतिभा धानोरकर, काँग्रेस(विजयी)
सुधीर मुनगंटीवार, भाजप(पराभूत)
–
3. अमरावती
बळवंत वानखडे, काँग्रेस (विजयी)
नवनीत राणा, भाजप (पराभूत)
–
4.बुलढाणा
प्रतापराव जाधव, शिवसेना (विजयी)
नरेंद्र खेडेकर, शिवसेना उ.बा.ठा. (पराभूत)
–
5. अकोला
अनुप धोत्रे,भाजप (विजयी)
डॉ.अभय पाटील, काँग्रेस (पराभूत)
–
6.वर्धा
अमर काळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष(विजयी)
रामदास तडस, भाजप (पराभूत)
–
7. भंडारा-गोंदिया
प्रशांत पडोळे, काँग्रेस (विजयी)
सुनील मेंढे,भाजप (पराभूत)
8.गडचिरोली
नामदेव किरसान, काँग्रेस (विजयी)
अशोक नेते, भाजप (पराभूत)
–
9. यवतमाळ-वाशिम
संजय देशमुख, शिवसेना उ.बा.ठा. (विजयी)
राजश्री पाटील, शिवसेना (पराभूत)
–
10. रामटेक
श्यामकुमार बर्वे, काँग्रेस(विजयी)
राजू पारवे, शिवसेना (पराभूत)
मराठवाडा (8)
1. छत्रपती संभाजीनगर
संदीपान भुमरे, शिवसेना (विजयी)
चंद्रकांत खैरे, शिवसेना उ.बा.ठा(पराभूत)
–
2.बीड (फेरमतमोजणी)
पंकजा मुंडे, भाजप
बजरंग सोनवणे , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
–
3. जालना
कल्याण काळे, काँग्रेस (विजयी)
रावसाहेब दानवे, भाजप (पराभूत)
–
4. नांदेड
वसंत चव्हाण, काँग्रेस(विजयी)
प्रतापराव चिखलीकर, भाजप(पराभूत)
–
5. हिंगोली
नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना उ.बा.ठा. (विजयी)
बाबुराव कदम कोहाळीकर, शिवसेना (पराभूत)
–
6. परभणी
संजय जाधव, शिवसेना उ.बा.ठा. (विजयी)
महादेव जानकर, रा.स.प. (पराभूत)
–
7. धाराशीव
ओमराजे निंबाळकर, शिवसेना उ.बा.ठा (विजयी)
अर्चना पाटील, राष्ट्रवादी (पराभूत)
–
8. लातूर
शिवाजी काळगे, काँग्रेस (विजयी)
सुधाकर श्रृंगारे, भाजप (पराभूत)
पश्चिम महाराष्ट्र (10)
1. बारामती
सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (विजयी)
सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी (पराभूत)
–
2. सोलापूर
प्रणिती शिंदे, काँग्रेस (विजयी)
राम सातपुते, भाजप (पराभूत)
–
3. सातारा
उदयनराजे भोसले, भाजप (विजयी)
शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (पराभूत)
–
4. कोल्हापूर
शाहू महाराज छत्रपती,काँग्रेस (विजयी)
संजय मंडलिक, शिवसेना (पराभूत)
–
5. पुणे
मुरलीधर मोहोळ, भाजप(विजयी)
रविंद्र धंगेकर, काँग्रेस(पराभूत)
–
6. शिरूर
अमोल कोल्हे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष (विजयी)
शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी (पराभूत)
–
7. माढा
धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (विजयी)
रणजीतसिंह निंबाळकर, भाजप (पराभूत)
–
8. सांगली
विशाल पाटील, अपक्ष (काँग्रेस बंडखोर)(विजयी)
संजय काका-पाटील, भाजप (पराभूत)
–
9. हातकणंगले
धैर्यशील माने, शिवसेना (विजयी)
सत्यजित पाटील, शिवसेना उ.बा.ठा. (पराभूत)
–
10. मावळ
श्रीरंग बारणे, शिवसेना (विजयी)
संजोग वाघेरे-पाटील, शिवसेना उ.बा.ठा. (पराभूत)
उत्तर महाराष्ट्र (8)
1. नाशिक
राजाभाऊ वाजे, शिवसेना उ.बा.ठा. (विजयी)
हेमंत गोडसे, शिवसेना (पराभूत)
–
2. दिंडोरी
भास्करराव भगरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष (विजयी)
भारती पवार, भाजप (पराभूत)
–
3.जळगाव
स्मिता वाघ, भाजप (विजयी)
करण पवार, शिवसेना उ.बा.ठा. (पराभूत)
–
4. रावेर
रक्षा खडसे, भाजप (विजयी)
श्रीराम पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (पराभूत)
–
5.
धुळे
शोभा बच्छाव, काँग्रेस (विजयी)
सुभाष भामरे, भाजप (पराभूत)
–
6.
नंदुरबार
गोवाल पाडवी, काँग्रेस (विजयी)
हिना गावित, भाजप (पराभूत)
–
7. अहमदनगर दक्षिण
निलेश लंके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष (विजयी)
सुजय विखे पाटील, भाजप (पराभूत)
–
8. शिर्डी
भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना उ.बा.ठा. (विजयी)
सदाशिव लोखंडे, शिवसेना (पराभूत)
मुंबई (6)
1. दक्षिण मुंबई
अरविंद सावंत, शिवसेना उ.बा.ठा. (विजयी)
यामिनी जाधव, शिवसेना (पराभूत)
–
2.दक्षिण मध्य मुंबई
अनिल देसाई, शिवसेना उ.बा.ठा. (विजयी)
राहुल शेवाळे, शिवसेना (पराभूत)
–
3.उत्तर पूर्व मुंबई
संजय दिना पाटील, शिवसेना उ.बा.ठा. (विजयी)
मिहीर कोटेचा , भाजप (पराभूत)
–
4. उत्तर मध्य मुंबई
वर्षा गायकवाड, काँग्रेस(विजयी)
ऍड.उज्वल निकम, भाजप(पराभूत)
–
5. उत्तर-पश्चिम (वायव्य) मुंबई (फेरमतमोजणी)
रवींद्र वायकर, शिवसेना
अमोल किर्तीकर, शिवसेना उ.बा.ठा
–
6. उत्तर मुंबई
13. पियुष गोयल, भाजप (विजयी)
भूषण पाटील, काँग्रेस (पराभूत)
कोकण (3)
1. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नारायण राणे, भाजप (विजयी)
विनायक राऊत, शिवसेना उ.बा.ठा(पराभूत)
2. रायगड
सुनील तटकरे, राष्ट्रवादी (विजयी)
अनंत गिते, शिवसेना उ.बा.ठा. (पराभूत)
3. पालघर
डॉ.हेमंत विष्णू सावरा, भाजप (विजयी)
भारती कामडी, शिवसेना उ.बा.ठा. (पराभूत)
–
===================
ठाणे जिल्हा (3)
1. ठाणे
नरेश म्हस्के, शिवसेना(विजयी)
राजन विचारे, शिवसेना उ.बा.ठा. (पराभूत)
–
2. कल्याण
श्रीकांत शिंदे, शिवसेना (विजयी)
वैशाली दरेकर-राणे, शिवसेना उ.बा.ठा (पराभूत)
–
3. भिवंडी
सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (विजयी)
कपिल पाटील, भाजप (पराभूत)
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहे त्याची माहिती..
* भाजप – 240
* काँग्रेस – 99
* समाजवादी पार्टी – 37
* तृणमूल काँग्रेस – 29
* डीएमके – 22
* टीडीपी – 16
* जेडी(यू) – 12
* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 9
* एनसीपी (शरद पवार)-8
* शिवसेना – 7
* लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) – 5
* वायएसआरसीपी – 4
* आरजेडी – 4
* सीपीआय (एम) – 4
* इंडियन युनियन मुस्लिम लीग – 3
* आप – 3
* झारखंड मुक्ती मोर्चा – 3
* जनसेना पार्टी – 2
* सीपीआय(एमएल)(एल) – 2
* जेडी(एस) – 2
* विदुथलाई चिरुथैगल काची (VCK) – 2
* सीपीआय – 2
* आरएलडी – 2
* नॅशनल कॉन्फ्रेंस – 2
* यूनाइटेड पीपुल्स पार्टी, लिबरल – 1
* असम गण परिषद – 1
* हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) – 1
* केरळ काँग्रेस – 1
* क्रांतिकारी समाजवादी पार्टी – 1
* एनसीपी – 1
* वॉयस ऑफ द पीपल पार्टी – 1
* जोराम पीपुल्स मूवमेंट – 1
* शिरोमणी अकाली दल – 1
* राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी – 1
* भारत आदिवासी पार्टी – 1
* सिक्किम क्रांतिकारी मोर्चा – 1
* मरूमलार्ची द्रविड मुनेत्र कडगम – 1
* आजाद समाज पार्टी (कांशीराम) – 1
* अपना दल (सोनीलाल) – 1
* आजसू पार्टी – 1
* एआयएमआयएम – 1
* अपक्ष – 7