आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा सांगली लोकल क्विंटल 9351 4000 33500 18750 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 75 6500 7200 6850 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 126 6850 7350 […]

शेतात पावसाचे अतिरिक्त पाणी साचलेले आहे का ? तर करा निचरा या पद्धतीने ..

सध्या राज्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे काही जिल्ह्यांमध्ये तर अतिवृष्टी झाल्याचीही नोंद ही झाली आहे. खरीप पेरण्यांच्या सुरुवातीला अत्याधिक पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साठले असेल तर पिकांसाठी हे हानिकारक ठरू शकते.यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळण्यास अडथळा येऊन शकतो तसेच मातीची धूप होऊ शकते. परिणामी पिकांना किडीचा रोगाचा सामना करावा लागू शकतो.यासाठी वेळेवर जमिनीवर साठलेले जास्तीचे […]

नाफेड एनसीसीएफ पेक्षा खुल्या बाजारात कांद्याला जास्त दर …

केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होणारी कांदा खरेदी ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे असा दावा सतत करण्यात येत आहे .परंतु शेतकऱ्यांच्या पथ्यावर ही खरेदी नसल्याचे समोर आले आहे. कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी २,३०० ते २,५०० रुपये दर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खासगी बाजार समित्यांमध्ये मिळत आहे.परंतु ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या केंद्रांवर कांद्याच्या गुणवत्तेचे संबंधित अटी-शर्तीचे […]