आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 4310 14600 21100 16200 तासगाव काळा क्विंटल 1619 3500 9500 6400 तासगाव पिवळा क्विंटल 1072 13900 19100 14700 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 75 […]
मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा..
महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० लाख विमा अर्ज द्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला होता. खरीप २०२४ हंगामात पेरण्या सुरु झाल्या आहेत. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून […]
डाळींब विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे भगवा जातीचे डाळींब विकणे आहे. 🔰 संपूर्ण ८० ते ९० टन माल आहे.
मराठवाडा, विदर्भात पावसाला सुरुवात, संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज ..
महाराष्ट्रामध्ये वेळेअगोदर आलेला मान्सून विदर्भात मात्र प्रवेश करण्यापूर्वी रेंगाळला होता. मात्र आजपासून पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. मराठवाड्यातील विदर्भातील काही भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच मुंबई हवामान विभागाने संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट दिला आहे. सोमवारी सकाळापासून मुंबई, पुणे शहरात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात सर्वत्र मान्सून पोहचला आहे. हवामान विभागाने मध्यम ते […]
SUPER-5 जनावरांचा साबन मिळेल.
✅ साबन वापरण्याचे फायदे.. 🔰 साबन वापरल्यानंतर सात दिवस माशी, डास जनावरांच्या जवळ देखील येत नाही. 🔰 पिसु, तांबु जनावरांच्या शरिरावरुन नाहिशा होतात. 🔰 जनावरांना त्वचा विकार होत नाहीत.जनावर शांत रहाते व मनसोक्त रवत करते. 🔰 धार काढताना गोठ्यात धुर करावा लागत नाही. 🔰 या सर्वांचा सकारात्कम परिणाम दुधवाढीवर निश्चित होतो. 🔰 साबणाचा कोणताही दुष्परिणाम […]