आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 21 2500 3000 2750 खेड-चाकण — क्विंटल 92 2000 4000 3000 श्रीरामपूर — क्विंटल 12 1000 1500 1250 सातारा — क्विंटल 17 2000 2500 2250 राहता — क्विंटल 7 1000 2000 1500 नाशिक हायब्रीड क्विंटल 1896 […]
सलग तीन वर्ष मिळणार डाळिंब लागवडीसाठी अनुदान , जाणून घ्या सविस्तर
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जॉबकार्ड असणाऱ्या अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, तसेच अनुसुचित जाती जमातीचे शेतकरी ज्याच्याकडे फळबाग लागवडीसाठी दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, असे शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत अनुदान पात्र आहेत. शेतकऱ्यांचा फळ लागवडीकडे मोठा कल आहे. इतर पिकांपेक्षा अनेक शेतकऱ्यांनी डाळींबाला प्राधान्य दिले आहे. यातून पारंपारीक पिकांपेक्षा जास्तीचे उत्पन्न घेण्यात […]
गाई विकणे आहे.
🔰 तिसरे वेत . 🔰 10 दिवस टाईम. 🔰 30+ दुध कॅपीसीटी .
मोदींच्या हस्ते ‘पीएम किसान’चा सतरावा हप्ता वितरित,ज्या लाभार्थ्यांना निधी मिळाला नाही त्यांनी येथे करा तक्रार ..
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. १८) वितरित केला आहे. यातून सुमारे ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये २० हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशिक्षित कृषी सखी यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ […]