🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅 शेतकऱ्याने घरगुती तयार केलेले खात्रीशीर कांदा बियाणे विकणे आहे * 💯💯💯💯*

🔰 100% खात्रीशीर व दर्जेदार घरगुती तयार केलेले लाल व गावठी कांदा बियाणे (उळे)विक्री आहे. 🔰 वाण: लाल चायना किंग 🔰 उन्हाळी: पूना फुरसुंगी 🔰 वैशिष्ट्ये: 95% पेक्षा जास्त उगवण क्षमता, एक समान आकार आणि रंग. 🔰 माझ्या स्वतः च्या शेतातील बियाणे असल्यामुळे बियाण्याची सर्व प्रकारची गॅरंटी घेतली जाईल.

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट पुणे लोकल क्विंटल 149 1000 2000 1500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 26 2000 2500 2250 भुसावळ लोकल क्विंटल 1 2500 2500 2500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बाजरी अमरावती — क्विंटल 3 […]

शेतकऱ्यांनो डिएपी खताला हि आहेत पर्यायी खते ,जाणून घ्या सविस्तर ..

सद्या राज्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे . दरवर्षी प्रमाणे शेतकऱ्यांकडून डिएपी खताची जास्त मागणी आहे. डिएपी खता मध्ये १८ टक्के नत्र तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य असतात . डिएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे शेतकऱ्यांना गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वात जास्त मागणी […]

मोसंबी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची मोसंबी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ४ ते ५ टन आहे.

केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय, 14 पिकांच्या हमीभावात वाढ खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने नुकतेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 17 वा हफ्ता वर्ग केला आहे. या वर्षी शेतकऱ्यांना या निर्णयामुळे पिकाच्या विक्रीनंतर चांगला आर्थिक फायदा होईल . तसेच आता खरीप हंगामातील एकूण 14 पिकांसाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (19 जून) मंत्रिमंडळाची […]