🔰 100% खात्रीशीर व दर्जेदार घरगुती तयार केलेले लाल व गावठी कांदा बियाणे (उळे)विक्री आहे.
🔰 वाण: लाल चायना किंग
🔰 उन्हाळी: पूना फुरसुंगी
🔰 वैशिष्ट्ये: 95% पेक्षा जास्त उगवण क्षमता, एक समान आकार आणि रंग.
🔰 माझ्या स्वतः च्या शेतातील बियाणे असल्यामुळे बियाण्याची सर्व प्रकारची गॅरंटी घेतली जाईल.