आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 23 1000 1600 1300 खेड — क्विंटल 21 1500 3000 2200 खेड-चाकण — क्विंटल 71 2000 3000 2500 श्रीरामपूर — क्विंटल 8 1500 2200 1800 सातारा — क्विंटल 19 1000 2000 1500 राहता — क्विंटल 3 […]

तांदळावरील निर्यातबंदी हटणार का? सरकारचं धोरण बदलणार का,जाणून घ्या सविस्तर ..

सरकार शेतमालाच्या किंमती निंयत्रीत राहाव्यात यासाठी विविध धोरणं राबवत आहे. सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी तांदळाचे दर वाढू नयेत म्हणून घातली आहे.परंतु , आता तांदळाच्या निर्यातीबंदी उठवण्याची मागणी होऊ लागली आहे. तांदळावरील बंदी उठवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी सरकारकडे केली आहे . परंतु , आतापर्यंत निर्यातीवरील बंदी उठवण्याबाबत सरकारकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. तांदळाचा साठा आवश्यक मर्यादेच्या […]

गोकुळने बायोगॅससाठी राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ..

‘एन. डी. डी. बी. मृदा व सिस्टीमा बायो कंपनी’च्या माध्यमातून गोकुळ’दूध संघातर्फे समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना राबवली आहे.मागील वर्षभरात जिल्ह्यात ५,७४३ बायोगॅस प्रकल्प उभे झाले आहेत , तब्बल त्यातून ८ कोटी ३२ लाख रुपयांचे गॅस उत्पादन झाले आहे. देशात ही योजना राबविण्यात सुरत (गुजरात) दुसऱ्या क्रमांकावर आहे.’गोकुळ’ आघाडीवर आहे. गोठ्यामध्ये घरच्या घरी शेणापासून इंधन […]

गाय विकणे आहे

🔰 आमच्याकडे पिवर जातिवंत गाय विकणे आहे. 🔰 वेत २ 🔰 ६ दाती . 🔰 १२ दिवस बाकी .