आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5018 1000 3200 2200 अकोला — क्विंटल 160 2000 3000 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 930 130 2850 2075 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8339 2400 3000 2700 खेड-चाकण — क्विंटल 750 2000 3200 2500 […]

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी मिळणार ५०% अनुदान, जाणून घ्या सविस्तर ..

राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान: २०२४-२५ या आर्थिक वर्षात कडधान्य आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. या गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५०% किंवा जास्तीत जास्त १२ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान विविध केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत दिले जाणार आहे. योजनेचे फायदे –  ◼️ २५० मेट्रिक टन क्षमतेचे […]

डाळींब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे सुपर भगवा जातीचे डाळींब विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ८ ते ९ टन आहे.

‘लाडकी बहीण’साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ,जाणून घ्या सविस्तर ..

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सगळीकडे चर्चा सुरु आहे. राज्य सरकार या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे.पात्र महिलांना या योजनेसाठी कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे बनवण्यासाठी सगळ्याच तहसील कार्यालयांवरील गर्दी पाहून राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे . लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये […]