आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी रत्नागिरी — क्विंटल 21 1600 3100 2800 खेड — क्विंटल 18 1000 2000 1500 खेड-चाकण — क्विंटल 54 1000 2000 1500 राहता — क्विंटल 3 500 1000 700 पुणे लोकल क्विंटल 614 1000 2000 1500 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 […]

शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी ,सुरु होतोय हा मोठा प्रकल्प,जाणून घ्या सविस्तर ..

शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी पुणे विभागात १ हजार ९१ मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प निर्मितीच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ९०० मेगावॉट  सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यादेश देण्यात आले होते. यामुळे आता पहिल्या टप्प्यामध्ये सातारा, सांगली ,पुणे, सोलापूर, व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २७६ उपकेंद्रांसाठी एकूण १ हजार ९९१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार […]

गाया विकणे आहे.

🔰 आमच्याकडे कालवडी विकणे आहे. 🔰 कालवडी ६ महिन्याच्या आहेत.

पीकविमा अर्जासाठी मुदत वाढ ,जाणून घ्या किती दिवस वाढली मुदत ..

शेती करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते . यासाठी पीक विमा योजना सरकारने आणली आहे एक रुपया भरून या योजनेमध्ये सहभाग घेता येत आहे. यावर्षी २ लाख ८४ हजारांवर खरीपसाठी मुदतीमध्ये अर्ज आले आहेत. गेल्यावर्षीचा त्यामुळे विक्रम मोडला आहे. त्यातच शासनाने आता ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे विमाधारक चार लाखांपर्यंत अर्जांची संख्या जाण्याचा […]