आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकलुज — क्विंटल 8 11000 17000 16000 अकोला — क्विंटल 255 14000 20000 16000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 57 9000 23000 16000 श्रीरामपूर — क्विंटल 15 10000 17000 15000 रामटेक हायब्रीड क्विंटल 4 16000 18000 17000 सांगली -फळे भाजीपाला लोकल […]

हळद उत्पादकांसाठी खुशखबर , देशातले पहिले हळद संशोधन केंद्र होणार महाराष्ट्रात..

वसमत येथे देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत होत आहे .जागतिक पातळीवरून आणि देश पातळीवर हळदीची मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच विदर्भ, मराठवाडा सारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हळद संशोधन केंद्राबाबत सह्याद्री […]

सोयबीन लागवडीच्या ‘या पद्धतीत पावसाचा खंड पडला तरी पिके धरतात तग, उत्पादनात मध्ये होते वाढ ..

पावसाचा मोठा खंड आणि पाऊस वेळेवर पडत नसल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते . त्यामुळे आता शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल जास्त वाढला आहे . भोकरदन तालुक्यात शेतात पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रयोग यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी अंमलात आणला आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होण्याबरोबर पावसाच्या खंडातदेखील पिके चांगली येण्यास मदत होईल. या पद्धतीने सोयाबीन […]